कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडीप; धरणात झाला ‘एवढा’ TMC पाणीसाठा

Koyna Dam News 7

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावसाने सध्या उघडीप दिली असली तरी अजून काही भागात रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली असून धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. तर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 88.22 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण भरण्यासाठी अजून १८ … Read more

रात्रभर मुसळधार पाऊस; कोयना धरणात 84.85 TMC पाणीसाठा

Koyna News 20240729 094518 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, पूर्वेकडील महापूराची स्थिती लक्षात घेता धरणाचे दरवाजे सात फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. सद्या कोयना धरणात 84.85 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 80.62 टक्के भरले आहे. कोयना धरणातील सहा दरवाजातून ३० हजार, तर पायथा वीजगृहाच्या दोन्ही … Read more

कोयनेसह महाबळेश्वरात 24 तासात झाली ‘इतक्या’ पावसाची नोंद

Patan News 3

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पावसाने सध्या उघडीप दिली असली तरी जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील पेरणीची कामे केली जाऊ लागली आहेत. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात अधून मधून रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असून शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे 22 मिलीमीटरची नोंद झाली, तर कोयनेला 23 आणि महाबळेश्वरला 13 मिलीमीटर पाऊस पडला. … Read more

Satara News : कोयनेच्या पाणीसाठ्याची ‘हाफ सेंच्युरी’; धरणात प्रतिसेकंद 60 हजार क्युसेक पाण्याची आवक

Koyna Dam

सातारा प्रतिनिधी । शेतकरी आणि उद्योग क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आणि उद्योग क्षेत्राचा कणा असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने 50 टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरणात 51.93 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे, तर धरणात प्रतिसेकंद 59 हजार 851 क्युसेक इतकी आवक सुरू आहे. चोवीस … Read more