कोयनानगर भूकंपाने हादरला; रात्री बसला 2.5 रिश्टर स्केलचा धक्का

Koyna News 20240911 071629 0000

कराड प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसर भूकंपाने हादरला. रात्री 9 वाजून 14 मिनिटांनी 2.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का कोयना धरण परिसरात बसला. परिसराला भूकंपाचा धक्का बसल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू धरणापासून 8.8 किलोमीटर हेळवाक गावाच्या 6 कि.मी अंतरावर होता. या भूकंपानंतर घरातील नागरिकांमध्ये क्षणार्धात भीतीचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान, … Read more

कोयना धरणात पाण्याची आवक वाढली; नवजाला 28 तर महाबळेश्वरला ‘इतक्या’ मिलीमीटर पावसाची नोंद

Koyna Rain News

पाटण प्रतिनिधी । जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सक्रीय झाला असून गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 23, नवजा 28 आणि महाबळेश्वरला 25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. धरणात सध्या 17.07 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. मागील आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी झाले होते. पश्चिमेकडील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजासह … Read more

कोयनेतील बुडीत क्षेत्रातील 25 बंधाऱ्यांना मान्यता देत मुख्यमंत्र्यांकडून ‘इतक्या’ कोटींचं बजेट

Patan News 20240202 202638 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | राज्यात पिण्याच्या पाण्यासंदर्भातील टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. छोट्या बंधाऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे. राज्यभरात छोट्या बंधाऱ्यांसाठी जागेची निश्चिती करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली असून सातारा जिल्ह्यातील कोयना धरण बुडीत क्षेत्रातील २५ बुडीत बंधाऱ्यांना विशेष बाब म्हणून त्यांनी मान्यता देखील दिली आहे. मुंबईतील सह्याद्री … Read more

कोयना धरणाचा परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला, कोणतीही हानी नाही

Earthquake News 20230816 102538 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण परिसरात परिसरात सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे. या धक्क्यामुळं कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. कोयना धरण परिसरात सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. … Read more