कोयना वसाहतमध्ये रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन उत्साहात

Karad News 5 jpg

कराड प्रतिनिधी । कोयना वसाहत, ता. कराड येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी राज्य उत्पादनशुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या माध्यमातून २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई आणि कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. शिवदौलत बँकेचे मुख्य कार्यकारी … Read more

कोयना वसाहत येथे स्व. जयवंतराव भोसले स्मृती उद्यान कामाचे भूमिपूजन उत्साहात

Koyna Colony News jpg

कराड प्रतिनिधी । कोयना वसाहत, ता. कराड येथे स्व. जयवंतराव भोसले स्मृती उद्यान साकारण्यात येणार आहे. या नियोजित स्मृती उद्यानाचे भूमिपूजन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. कोयना वसाहत येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या नावाने स्मृती उद्यान साकारले जाणार आहे. यावेळी डॉ. भोसले म्हणाले की, गावाच्या … Read more

भरवस्तीत पहाटे बिबट्याचा कुत्र्यांवर हल्ला; हल्ल्याचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Leopard Attacked Dogs News jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी बिबटयांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले केले जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, २६ सप्टेंबर रोजी पहाटे वराडे गावात बिबट्याने कुत्र्यांवर केलेला हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर आज रविवारी पहाटेच्या सुमारास कोयना वसाहतीमधील भर वस्तीत एक बिबट्याने कुत्र्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सीसीटीव्ही … Read more