कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडीप; आजपर्यंत किती झालाय पाणीसाठा?

Patan News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात चार दिवसानंतर मुसळधार पाऊस झाला असून, कोयनानगर येथे सर्वाधिक २१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. यामुळे धरणात आवक कमी प्रमाणात टिकून आहे तर धरणाच्या दरवाजानंतर आता पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत जोरदार पाऊस झाला. यामुळे यावर्षी चिंतेचे … Read more

सातारा जिल्ह्यास आज अन् उद्या ‘हा’ अलर्ट; मुसळधार पावसामुळे कोयना धरणात 102.76 TMC पाणीसाठा

Koyna News 20240925 115823 0000

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात सोमवार आणि मंगळवारी पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. मंगळवारी सायंकाळनंतर पाटणसह कराड तालुक्यातील काही भागाला पावसाने झोडपून काढले असून हवामान विभागाने सातारा जिल्ह्यास दोन दिवस येलो अलर्ट दिलेला आहे. दरम्यान, कोयना धरणात 102.76 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 97.63 टक्के … Read more

कोयना नदीवर उभारण्यात येणारे जल पर्यटन केंद्र लवकर सुरू करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

Patan News 20240901 172459 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना नदी पात्रातील रासाटी ते हेळवाक या दरम्यान पर्यटकांसाठी जल पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत. हे जल पर्यटन केंद्र लवकर सुरू होण्यासाठी संबंधित विभागांनी गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. चेंबरी तालुका पाटण येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच एक महत्वाची … Read more

कोयना धरणाचे दरवाजे बंद, वीजगृहातून विसर्ग कायम

Koyna News 20240831 090155 0000

पाटण प्रतिनिधी | पाणलोट क्षेत्रामधील पाऊस कमी झाल्यामुळे धरणामध्ये येणारी आवक कमी झाली आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ८:०० वा. धरणाचे ६ वक्र दरवाजे बंद करून सांडव्यावरील विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरण पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक्स विसर्ग कोयना नदीमध्ये सोडण्यात येत आहे. कोयना नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी … Read more

पावसाने घेतली विश्रांती; कोयना धरणाचे दरवाजे 12 दिवसानंतर बंद

Koyna News 20240806 204301 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागासह प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला असून कोयना धरणात देखील पाणीसाठा हळूहळू होऊ लागला आहे. दरम्यान, आज मंगळवारी १२ दिवसानंतर कोयना धरणाचे दरवाजेही बंद करण्यात आले. सध्या धरणाच्या पायथा वीजगृहातूनच २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद नवजाला ९४ मिलिमीटर झाली आहे. जुलै … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात संततधार; 105 टीएमसी साठवण क्षमता असलेले कोयना धरण भरले ‘इतके’ TMC

Patan News 4

पाटण प्रतिनिधी । गत दहा दिवसांपासून कोयना परिसराला झोडपून काढलेल्या मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारी सकाळपासून कमी झाला आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 47 हजार 799 क्युसेक आहे. गुरूवारपासून उघडलेले धरणाचे सहा वक्र दरवाजे सहा फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहे. कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या कोयना धरणाची साठवण क्षमता 105 टीएमसी … Read more

कराडात कृष्णा घाटाच्या पायऱ्यांना पाणी; कोयना धरणात ‘एवढा’ TMC झाला पाणीसाठा

Karad News 2 1

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फूट उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. यानंतर कोयना धरणातील पाणी कराड येथील प्रीतिसंगम घाटावरील पायऱ्यांना सायंकाळी लागले आणि पायऱ्या पाण्याखाली … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार; कोयना धरणात 66.17 TMC ‘इतका’ झाला पाणीसाठा

Koyna News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत असून आज सायंकाळी आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 66.17 टीमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर कोयनेला 61 तर नवजा येथे 37 मिलीमीटर आणि महाबळेश्वरला 58 मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तसेच कोयना धरणातही पाण्याची चांगली आवक झाल्यामुळे पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. गेल्या … Read more

आचारसंहितेपूर्वी जमिनीचे वाटप सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन; डॉ. भारत पाटणकर यांचा राज्य सरकारला इशारा

D. Bharat Patanakar News 20240720 220457 0000

सातारा प्रतिनिधी | कोयना धरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या शेती, घरे पाण्याखाली गेली परंतु शासनाने काही लोकांना अद्याप कोणत्या ठिकाणी जागा दिलेली नाही व ज्याप्रमाणात संपादन केलेल्या जागेचा मोबदला दिलेला नाही, त्यामुळे आम्ही पुन्हा गप्प बसू शकत नाही. तुम्ही आमचे कोणी नाही किंवा आम्ही तुमचे कोणी नाही, या पध्दतीने आम्ही पुढील महिन्यात आंदोलन करून आमचा विजय मिळवल्या … Read more

पावसाची उघडीप मात्र, खरीप हंगामातील पिके जोमात; धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

Patan News 12

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी सोमवारपासून पावसाने उघडीप दिली आहे. पावसाच्या काहीशा विश्रांतीनंतर मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त ८ तर नवजा २२ आणि महाबळेश्वरला १७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर कोयना धरणातील आवकही कमी झाली असलीतरी पाणीसाठा ४२ टीएमसीवर पोहोचला आहे. पावसाने उघडीप दिली … Read more

जिल्ह्यात दमदार पाऊस; कोयना धरणातील पाणीसाठ्यात झाली ‘इतके’ TMC ने वाढ

Koyna News 4

पाटण प्रतिनिधी | हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून दिवसभरात मुसळधार पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. शनिवारी रात्रीपासून पावसाळा सुरुवात झाल्यानंतर रविवारी दुपारी काहीशी विश्रांती दिली. रविवारी कोयना धारण पाणलोट क्षेत्रात देखील पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात पाच टीएमसीने वाढ झाली आहे. सायंकाळी आलेल्या आकडेवारीनुसार धरणात 38.28 टीएमसी इतका पाणीसाठा … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसामुळे धरणात झाला 15.17 TMC पाणीसाठा

Koyna Dam News 2

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरु आहे. गत चोवीस तासात पडलेल्या पावसामुळे धरणात 15.17 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, काल पाणलोट क्षेत्रांत मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील पेरण्या केल्या जात आहेत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा … Read more