कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर झाला कमी; धरणात ‘इतका’ टीएमसी पाणीसाठा

Koyna Dam News 1 1

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप दिली असून पावसाचा जोर ओसरला आहे. धरण पाणीसाठ्यात दोन दिवसांत दीड टीएमसीने वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा 16.48 टीएमसी इतका झाला असून तर सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नवजाला सर्वाधिक 05 मिलीमीटर पाऊस झाला. तर कोयनानगर येथे 04 आणि महाबळेश्वरला 04 मिलीमीटरची नोंद झाली आहे. गेल्या दोन … Read more

Satara Rain : जिल्ह्यातील धरण क्षेत्रात किती पाऊस? कोणत्या धरणात किती पाणीसाठा? पहा ताजी आकडेवारी

Satara Rain

Satara News : महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना हवामान विभागाने आज रेड अलर्ट दिला होता. यामध्ये रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश होता. आज दिवसभर सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर या तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रात किती पाऊस? कोणत्या धरणात किती पाणीसाठा? याबाबतची ताजी आकडेवारी आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत. Satara rain … Read more

Koyana Dam : कोयना धरण क्षेत्रात मागील २४ तास नॉनस्टॉप पाऊस! नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी, पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार..

Koyana Dam

सातारा प्रतिनिधी । कोयना धरणाच्या (Koyana Dam) पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये आवक वाढली आहे. सध्या कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहाचे एक युनिट कार्यान्वित असून कोयना नदीमध्ये 1050 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. मागील २४ तासात नॉनस्टॉप पाऊस सुरु असल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. उद्या दि. 27 जुलै 2023 रोजी दुपारी 4:00 … Read more

Satara News : कोयना धरण परिसरात पावसाची जोरदार हजेरी; 7 TMC पाणी वाढले, अनेक रस्ते बंद

Koyana dam rain

सातारा प्रतिनिधी । सध्या संपूर्ण महाराष्ट्रात धुवाधार पाऊस पडत असून काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यात सुद्धा पावसाची कालपासून न थांबता पाऊस सुरूच आहे. हवामान खात्याने पुढील जिल्ह्याला दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. आज दिवसातील 9 तासात 3. 2 टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली. पावसाने रौद्र रुप धारण केल्यामुळे वनविभागाने ओझर्डे धबधबा … Read more

कराड शहरात पालिकेकडून पाणी कपात

Water Supply Karad Municipality

कराड प्रतिनिधी । पावसाने दडी मारल्यामुळे तलावांतील पाण्याची पातळी खालावली आहे. तर कोयना धरणाच्या जलाशयात फक्त १०.८२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, आजपासून पायथा वीजगृहातून होणारा १ हजार ५० क्युसेस पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या भेडसावणार हे नक्की या पार्श्वभूमीवर शहरात पाणीपुरवठा करताना तो कमी स्वरूपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत … Read more

कोयना धरणातून 1 हजार 50 क्युसेस पाण्याचा विसर्ग बंद; जलाशयात फक्त ‘इतका’ टीएमसी साठा शिल्लक

Koyna Dam

कराड प्रतिनिधी । राज्यात जूनचा महिना संपत आला तर अद्याप मॉन्सूनच्या पावसाचे आगमां झालेले नाही. पावसाने दडी मारल्यामुळे त्याचा परिणाम धरण, तलाव व विहिरींतील पाणी साठ्यावर झाला आहे. तलावांतील पाण्याची पातळी खालावली आहे. तर कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. जलाशयात फक्त १०.८२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, आजपासून पायथा वीजगृहातून होणारा १ हजार ५० क्युसेस … Read more