सातारा जिल्ह्यात चुरशीने मतदान सुरू; दुपारी 1 वाजेपर्यंत ‘इतके’ टक्के झाले मतदान

Satara News 74

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात आठही मतदार संघात सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेस पारंभ झाला. सकाळी ७ ते ११ अशा चार तासात १८.७२ टक्के मतदान झाले. तर कोरेगावात चुरशीने मतदान सुरू असून २१.२४ टक्के मतदान झाले आहे. तर दुपारी 1 वाजेपर्यंत २५५ फलटण : 33.81, २५६ वाई : 34.42, २५७ कोरेगाव : 38.29, २५८ माण … Read more

कोरेगावात 256 मतदारांचे घरातून मतदान; दिव्यांग 35 तर 221 ज्येष्ठांचा समावेश

Political News 20241118 123438 0000

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग (पीडब्लूडी) आणि ज्येष्ठ नागरिक (८५+) अशा एकूण २७२ पैकी २५६ मतदारांनी गृहभेट कार्यक्रमातून घरच्या घरी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. कोरेगाव विधानसभा मतदार संघातील दिव्यांग (पीडब्लूडी) व ज्येष्ठ नागरिक (८५+) मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाचे निर्देश आणि सूचनेनुसार कोरेगाव मतदारसंघात १६ पथकांद्वारे आठ ते दहा नोव्हेंबर … Read more

अजित पवारांनी सातारा जिल्ह्यातील फलटण विधासभेचा फोनवरून केला पहिला उमेदवार जाहीर

Satara News 20240930 130024 0000

सातारा प्रतिनिधी । राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील उ,जागा वाटप आणि उमेदवारी निश्चितीच्या राजकीय हालचाली चांगल्याच वाढल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली असून, महायुतीच्या जागावाटपाची घोषणा होण्या अगोदरच अजितदादांनी आपला पहिला उमेदवारही जाहीर केला आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांना … Read more

निवडणूक काळात कुठलाही चुकीचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

Satara News 27

सातारा प्रतिनिधी । कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीवर येणाऱ्या आक्षेपांची संख्या मोठी आहे. आक्षेप घेणाऱ्याने सुनावणीवेळी आवश्यक पुरावे सादर न केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. आक्षेप घेतला म्हणून कुणाचेही मतदार यादीतून नाव कमी केले जाणार नाही. निवडणूक काळात कुठलाही चुकीचा प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी … Read more