माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी किसन वीर साखर कारखान्याकडून पाण्याचा टँकरची सोय

Satara News 20240707 071356 0000

सातारा प्रतिनिधी | संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उदात्त हेतूने किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापनाने वारकऱ्यांच्या सेवार्थ पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय केलेली आहे. या पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पुजन किसन वीर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘किसनवीर’ अन् ‘खंडाळा’ कारखान्यांना एनसीडीसीकडून 500 कोटी रुपये कर्ज मंजूर

Satara News 20240703 165524 0000

सातारा प्रतिनिधी | आर्थिक गर्तेत सापडलेल्या सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना आणि खंडाळा येथील किसनवीर-खंडाळा साखर कारखान्याला एनसीडीसीकडून 500 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. भ्रष्ट व नियोजनशून्य कारभारामुळे किसनवीर कारखाना आर्थिक गर्तेत सापडला होता. कारखान्यावर सुमारे एक हजार कोटींचे कर्ज असल्याने हा कारखाना लिलावाच्या प्रक्रियेत जातो की काय, अशी अवस्था … Read more

किसन वीर कारखान्याच्या माजी संचालक मंडळाकडून बँक ऑफ इंडियाची 61 कोटी 15 लाखांची फसवणूक, सीबीआयनं केला गुन्हा दाखल

Crime News 20240617 140459 0000

सातारा प्रतिनिधी | पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. वाई तालुक्यातील किसन वीर सहकारी साखर कारखानाच्या माजी संचालक मंडळावर बँक ऑफ इंडियाची ६१ कोटी १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष, माजी आमदार मदन भोसले, उपाध्यक्ष चंद्रकांत इंगवले, कार्यकारी संचालक अशोक जाधव यांच्यासह संचालक मंडळावर सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. … Read more

राज्यातील 13 साखर कारखान्यांना 1898 कोटींची कर्जहमी; सातारा जिल्ह्यातील 2 कारखान्यांचा समावेश

Satara News 2024 03 20T135111.796 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही सहकारी साखर कारखान्यांना तब्बल १८९८ कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे आचारसंहिता लागू होण्या अगोदर मंत्रीमंडळाच्या उपसमितीने या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील … Read more

‘किसनवीर’कडून FRP चे एकूण 13 कोटी 11 लाख 38 हजार 256 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग

Satara News 97 jpg

सातारा प्रतिनिधी । भुईंज (ता. वाई) येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याकडे सन 2023-24 मध्ये गळीतास आलेल्या उसाला प्रतिटन 3 हजार रुपये प्रमाणे पहिल्या पंधरवड्याचे बील 13 कोटी 11 लाख 38 हजार रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. किसनवीर कारखान्याच्या गळित हंगामास दि. 3 नोव्हेंबरला सुरुवात झाली होती. कारखान्याने नोव्हेंबर-डिसेंबरच्या पंधरवड्याची सेव्हिंग्जची बीले शेतकऱ्यांची … Read more