हॉटेल व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून उकळली 4 लाखांची खंडणी, महिलेसह सात जणांना अटक

Crime News 20240903 075653 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून अपहरण करत ४ लाखांची खंडणी उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेसह सात जणांना पोलिसांनी गजाआड केलं आहे. या टोळीने फलटण, लोणंद परिसरात आणखी गुन्हे केले असल्याचा पोलिसांना संशय आहे. हॉटेल व्यावसायिकाला केली मारहाण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचा फलटणमध्ये हॉटेल व्यवसाय आहे. गेल्या चार महिन्यांपासून … Read more

साताऱ्यामधील फळविक्रेत्याचे ‘त्या’ दोघांनी रत्नागिरीतून केले अपहरण

Crime News 20240520 140440 0000

सातारा प्रतिनिधी | आर्थिक व्यवहाराच्या वादातून साताऱ्यातील फळविक्रेत्या तरुणाचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना रत्नागिरीतील टीआरपी परिसरात घडली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पाेलिस ठाण्यात इम्रान रौफ बागवान (३०, रा. निपाणी) व त्याचा मित्र अनिल (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) या दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरणाचा हा प्रकार साेमवारी दि. १३ मे रोजी रात्री ११:०० … Read more