पुणे-बंगळूर महामार्गावर खोडद गावच्या हद्दीत कंटेनर पलटी; कंटेनर चालक किरकोळ जखमी
सातारा प्रतिनिधी । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निसराळ फाटा खोडद गावाच्या हद्दीत चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर मुख्य महामार्गावर पलटी होऊन अपघात झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कंटेनरमधील चालक किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून कंटेनर (क्रमांक MH04 HS 1384) … Read more