जिल्ह्यातील ‘या’ ग्रामंपचायतीनं पहिल्यांदा घेतलं असा निर्णय कि त्यामुळे दिसली दुष्काळाची दाहकता
सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात आज अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. या गावांपैकी एक खातगुण हे गाव होय. या गावात जानेवारीपासूनच पाणी टंचाई जाणवू लागली असून गावासमोर पाण्याचे भीषण संकट उभे राहिले आहे. गावात काही ठिकाणी नवीन बोअरवेल घेण्याचे निदर्शनास आल्यामुळे गावच्या ग्रामपंचायतीने प्रथमच महाराष्ट्र भूजल अधिनियम, २००९ चे कलम लागू केले आहे. … Read more