नाग पकडायला गेलेल्या कलेढोणमधील सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू

Khatav News 1

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील कलेढोण येथील तरुण सर्पमित्र महेश दत्तात्रय बाबर (वय ३२) या युवकाचा नाग चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या आकस्मिक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कलेढोण कुटीर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महेशचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत ग्रामस्थांसह नातेवाईकांनी तीव्र संताप केला. याबाबत अधिक माहिती अशी की, विखळे येथील … Read more

‘प्रहार’च्या राज्यव्यापी आंदोलनात माण – खटावचे हजारो कार्यकर्ते सहभागी होणार : अरविंद पिसे

Karad News 16

सातारा प्रतिनिधी । प्रहार जनशक्ति पक्षाचे प्रमुख आ. बच्चु कडु यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतीने छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे शुक्रवार दि. ९ रोजी राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनासाठी सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्यातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती ‘प्रहार’चे माण खटाव विधानसभा निवडणुकीचे उमेदवार तथा सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ … Read more

जिहे-कठापूर योजनेच्या पाण्याची तलावात आवक सुरू; नेर तलाव भरला ‘इतके’ टक्के

Khatav News

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्याच्या उत्तर भागात असलेला व राणी व्हिक्टोरिया यांच्या काळात बांधलेला ब्रिटिशकालीन अर्धा टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेला नेर तलाव खटाव तालुक्यातील शेतकरी व नागरिकांसाठी संजीवनी ठरणारा आहे. खटावसह गावांची माण तहान भागवणाऱ्या नेर तलावात सध्या ३८ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिहे- कठापूर योजनेच्या माध्यमातून कृष्णा नदीच्या पाण्याची जोरात आवक सुरू झाली … Read more

भाजप आमदार जयकुमार गोरेंवरील आरोप गांभीर्याने घ्या; हायकाेर्टाच्या पोलिसांना सक्त सूचना

Jayakumar Gore News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या गाजत कोरोनाकाळातील एका घोटाळ्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. हि चर्चा सुरु असताना उच्च न्यायालयाने पोलिसांच्या तपास कार्यावरून ओढलेले ताशेरे हे विचार करायला लावणारे आहे. कोरोनाकाळात २०० पेक्षा अधिक मृत रुग्णांना जिवंत असल्याचे दाखवून निधीवाटपात घोटाळा केल्याचा आरोप असलेले भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप गांभीर्याने घ्या, अशी सक्त … Read more

दिव्यांग मेळाव्यातून बच्चू कडूंचा राज्य सरकारवर निशाणा; म्हणाले,”तुम्हारी क्या औकाद”

Satara News 68

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील कातरखटाव येथे रयत आधार सोशल फाउंडेशन व प्रहार जनशक्ती पक्षाचा नुकताच दिव्यांग मेळावा पार पडला. या मेळाव्यातून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चु कडू यांनी “जिसका कोई नही, उसका प्रहार है यारो”असे गौरवोद्गार काढले. मात्र, लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर देखील निशाणा साधला. “शेतकऱ्यांना शेतातील पिकाला चांगला … Read more

बोगस कागदपत्रांद्वारे केली जमीन बिगरशेती; हिंदकेसरी पैलवानासह दोघांना अटक

Crime News 20240710 130659 0000

सातारा प्रतिनिधी | राजाचे कुर्ले, ता. खटाव येथे ग्रामपंचायतीचा बोगस ग्रामसभा ठराव आणि ना हरकत दाखला सादर करून गावातील जमीन बिगरशेती केल्याप्रकरणी हिंदकेसरी – पैलवानासह दोघांना वडूज पोलिसांनी अटक केली आहे. हिंदकेसरी पैलवान संतोष पांडुरंग वेताळ (रा. सुर्ली, ता. कराड जि. सातारा) व आनंदा शंकर मोरे (रा. शिवाजी नगर ता, कड़ेगाव जि. सांगली) अशी अटक … Read more

मुसळधार पावसामुळे येरळा धरण लागले भरू; शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

Khatav yerla dam News 20240708 121913 0000

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांची पिकं जगविण्यासाठी वरदान लाभलेल्या येरळा धरणात पाणी नसल्याने लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. मात्र, आता मुसळधार पावसामुळे धरणात चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने धरण परिसर झोडपून काढला आणि शेतकऱ्याला चांगलाच दिलासा दिला. यामुळे तळ गाठलेल्या येरळा धरणात पाणी खळखळ वाहू … Read more

खटाव तालुक्यातील बोंबाळे गावात जुगाराचा मोठा अड्डा, आयोजकांकडून केली जाते जुगाऱ्यांच्या मांसाहारी जेवणाची सोय

Khatav News 20240705 071007 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अवैध व्यवसाय फोफावत चालले आहेत. त्याचा प्रत्यय आणून देणारी घटना खटाव तालुक्यातील बोंबाळे गावच्या हद्दीत पाहायला मिळत आहे. बोंबाळे गावाच्या बाहेर जुगाराचा मोठा अड्डा चालत असल्याची बाब एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे. या अड्ड्यावर लाखोंची उलाढाल होत असल्याने आयोजकांकडून जुगार खेळणाऱ्यांसाठी मांसाहारी जेवणाची खास मेजवानी दिली जात असल्याची माहितीही … Read more

सर्कल, तलाठ्यावर हल्ला करून फरारी झालेला मुख्य संशयित घरी आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला

Crime News 4 1

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील नढवळ गावातील येरळा नदी पात्रात अवैध उत्खनन करणाऱ्यांवर महसूल विभागाने दि. ३० मार्च रोजी कारवाई केली होती. या कारवाईवेळी मंडलाधिकारी व तलाठ्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी चौघांवर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे. महेश नारायण गोडसे (रा. वडूज, ता. … Read more

‘त्यानं’ शालीने गळा आवळून ‘विजय’ची केली हत्या; अखेर पोलिसांनी शोधून काढलाच

Khatav Crime News

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील कणसेवाडी गावच्या हद्दीत डोंगराच्या जवळ एका शेतात पिंपरणीच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत एक मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. रागाच्या भरात पूर्वीच्या भांडणातून शालीने गळफास लावून हत्या केल्या प्रकरणी वडूज पोलिसांनी एकास आज अटक केली आहे. विजय महादेव डोईफोडे (वय ३४, रा. कणसेवाडी) असे मृत्यू झाल्याचे नाव असून अधिक बावा जाधव … Read more

शिरसवडीत घराजवळच खेळत असताना 5 वर्षाच्या चिमूकल्याला झाला सर्पदंश

Khatav News

सातारा प्रतिनिधी । सर्पदंश झाल्यानंतर बालकाला तिथेच उपचार न करता सातारला न्यायला लावल्यामुळे उपचारा अभावी बालकाचा मृत्यू झाल्याची घटना खटाव तालुक्यातील शिरसवडी गावात घडली आहे. चिमूरड्यावर वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मारीती झाला. दरम्यान, आरोग्य यंत्रणेच्या अक्षम्य निष्काळजीपणाचा व अनास्थेचा चिमुरडा बळी ठरला असल्याने ग्रामस्थांमधून देखील संताप व्यक्त केला जात आहे. अथर्व प्रमोद कवळे (वय … Read more

पहाटे 5 च्या सुमारास आयशर कंटेनरला अचानक आग लागली; लाखो रुपयांचे नुकसान

Crime News 20240603 073445 0000 1

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील चोराडे येथील नांगरे वस्तीनजीक रविवारी पहाटे 5 च्या सुमारास आयशर कंटेनरला (एमएच-11-डीडी-6871) अचानक आग लागली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र, कंटेनरचे 22 ते 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेत चालक सूर्यकांत सदाशिव यादव हे जखमी झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पॅकिंगचे साहित्य भरलेला कंटेनर … Read more