खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज; खत पुरवठ्याबाबत काटेकोर नियोजन

Satara News 65

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयात खरिप हंगाम प्रमुख हंगाम आहे. हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत असुन पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. जिल्हयात १२९.२० मि.मि पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी आजअखेर ४१८५.४५ हेक्टरवर खरिप पिकांची पेरणी झाली आहे. खरिप हंगामावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भिस्त असल्याने खतांना मोठया प्रमाणावर मागणी असते. जिल्हयातील खरिप हंगाम यशस्वी करण्यासाठी खत … Read more

सातारा जिल्ह्यात ‘इतके’ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडून, ज्वारीसह गव्हाच्या क्षेत्रात मोठी घट

Satara News 91 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही दुष्काळाचा फटका बसलेला आहे. कारण म्हणजे गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले आहे. त्याचा परिणाम आता रब्बी पेरणीवर झाला आहे. जिल्ह्यात फक्त 81 टक्के पेरणी झालेली असून सुमारे 40 हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना राहिलेले आहे. विशेष म्हणजे ज्वारीसह गव्हाच्या क्षेत्रात मोठी घट झालेली आहे. सातारा जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यास दोन … Read more