वाई तालुक्यात रब्बीची 50 टक्के पेरणी पूर्ण

Wai Crop News

सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने त्याचा रब्बी हंगामातील पेरणीवर विपरीत परिणाम झालेला आहे. सध्या रब्बीच्या पेरण्या सुरू आहेत. वाई तालुक्यात 50 टक्के पिकांचा पेरा झाला असून निसर्गाचा लहरीपणा बळीराजाच्या मुळावर उठल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. परतीच्या पावसाने खरीप हंगामात बळीराजाचे नुकसान झाले. तसेच रब्बी हंगामात पेरण्या करण्यात मात्र अडचणी येताना … Read more

सातारा जिल्ह्यात चांगल्या पावसामुळे पेरणी 2 लाख 82 हजार हेक्टरवर

Satara News 11

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून पेरणी केली जाते. सातारा जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला असल्यामुळे खरीप हंगामातील पेरणी २ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. पेरणीची टक्केवारी ९७ झाली असल्याने या वर्षी सुमारे ३ लाख हेक्टरपर्यंत पेरणी क्षेत्र राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सातारा जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे … Read more

सातारा जिल्ह्यात पेरणीला वेग; शेतकऱ्यांनी दिली बाजरीसह भाताला अधिक पसंती

Satara News 26 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मान्सून चांगला बरसल्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग आला आहे. जून महिना संपण्यापूर्वीच १ लाख ४५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ५० इतके झाले आहे. त्यामुळे यंदा १०० टक्के पेरणीचा अंदाज आहे. तर सध्या भात लागण, बाजरी, ज्वारी, मका पेरणीला वेग आला आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस; धरणात ‘इतका’ झाला पाणीसाठा

Patan News 4

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगलाच वाढत असून शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नवजा येथे 74 मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे 68 आणि महाबळेश्वरला 60 मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात यावर्षी प्रथमच आवक सुरू झाली आहे. सध्या साडेपाच हजार क्यूसेक वेगाने पाणी येत आहे. मागील 15 दिवसांपासून पाऊस … Read more

जिल्ह्यात पावसामुळे खरीप हंगामास सुरुवात; कोयनेसह महाबळेश्वरात 24 तासात झाली ‘इतक्या’ पावसाची नोंद

Koyna News 3

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पावसाने सध्या उघडीप दिली असल्याने शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील पेरणीची कामे केली जाऊ लागली आहेत. मागील चार पाच दिवस झाले पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, कोयना धरणासह नवजा, महाबळेश्वर या ठिकाणी देखील पावसाची संतधार सुरु आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक 45 तर महाबळेश्वर येथे 30 आणि कोयनानगर … Read more

सातारा झेडपीच्या सभेत खरीप हंगामात अनुदानावर बियाणेसाठी ‘इतक्या’ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता

Satara News 20240607 221429 0000

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने आज जिल्हा परिषदेची ठराव समितीची सभा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये खरीप हंगामात अनुदानावर बियाणेसाठी जिल्हा परिषदेच्या ठराव समितीत ३० लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. सातारा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने यावर्षीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात अनुदानावर बियाणे मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना … Read more

जिल्ह्यात खरीप हंगामपूर्व कामास सुरुवात; कृषी विभागाकडे ‘इतक्या’ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

Agriculture News 20240603 110132 0000

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून ऊस हे पीक घेतले जाते. ऊस पिकासोबत इतर पिके घेण्यास कृषी विभागाकडून सहाय्य केले जाते. यावर्षीचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला असून, चालू वर्षी 2 लाख 44 हजार 400 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा अंदाज आहे. त्यासाठी कृषी विभागाने ४४ हजार ७९५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली … Read more

बोगस खते, बियाणे विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाकडून भरारी पथक स्थापन

Satara News 13

सातारा प्रतिनिधी । दरवर्षी पावसाळा जवळ आला की, खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून खरे, बियाणांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यांना दर्जेदार आणि उत्तम प्रतीची बियाणे मिळावीत यासाठी कृषी विभागाकडून देखील अनुदान तत्वावर बियाणांचे वाटप केले जाते. त्याचबरोबर कृषी विभागाकडून जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी जोरदार तयारी केली जाते. अशीच तयारी यंदा कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात … Read more

सातारा जिल्ह्यात रब्बीची ‘इतक्या’ टक्के झाली पेरणी

Rabi Season Agriculture News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने शेतकऱ्यांना जास्त उत्पादन घेता आले नाही. या पर्जन्यमानाच्या कमतरतेचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवरही झाल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ६० टक्के म्हणजे सव्वा लाख हेक्टर इतक्या क्षेत्रात पेरणी झालेली असून गतवर्षी नोव्हेंबरअखेर ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. सातारा जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे दोन … Read more