1 हजार 950 किमी सायकल प्रवास करत ‘दिलीप’ने दिला समाजाला अनोखा संदेश

Satara News 49

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील वाघोशी या छोट्याशा गावातील तरुण दिलीप आप्पा धायगुडे या युवकाने १ हजार ९५० किमी सायकल प्रवास करतवाघोशी ते केदारनाथ असा प्रवास नुकताच पूर्ण केला आहे. दिलीपने वाघोशी ते केदारनाथ १९५० किमी प्रवास १० मे रोजी सुरू केला होता. आणि तो ५ जून रोजी केदारनाथ येथे दाखल झाला. प्रवासावेळी … Read more

मोबाईलवरचे संदेश व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेस केला जीवे मारण्याचा प्रयत्न, पोलिसांनी पती-पत्नीला ठोकल्या बेड्या

Crime News 1

सातारा प्रतिनिधी । पतीला मोबाईलवर केलेले संदेश व्हायरल करण्याची धमकी देत २ लाख रुपये न दिल्याने विवाहितेला गळफास लावत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात असल्याची धक्कादायक घटना वडवाडी ता.खंडाळा येथे घडली आहे. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली असून याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे. विशाल दिलीप बामणे (वय ३३), रेश्मा विशाल बामणे (३०, रा.वडवाडी … Read more

सातारा – पुणे महामार्गावरील ‘या’ घाटातून प्रवाशांना जीव मुठीत धरून करावा लगतोय प्रवास

Khambataki Ghat News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातुन खंडाळा तालुक्यातून जाणाऱ्या सातारा – पुणे महामार्गावरील खंबाटकी घाट हा अतिशय अवघड असा घाट आहे. या घाटात अपघात कमी होत असले तरी एक धोका कायम प्रवाशांना वाटत असतो. घाटातील उंच डोंगरवरून कधी दरड कोसळून खाली येईल, हे सांगता येणार नाही, याची भीती वाहनचालकांना वाटते. घाटातील बोगदा ओलांडल्यावर पहिल्याच वळणावर डोंगर- … Read more

Satara Lok Sabha Elections 2024 : शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; निकालापूर्वीच झळकवले विजयाचे बॅनर

Satara News 17

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुक २०२४ (Satara Lok Sabha Elections 2024) ही चांगलीच चुरशीच्या मतदानाने पार पडली. या निवडणुकीत महायुतीकडून भाजप खासदार उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे हे मैदानात उतरले. दोघांच्यामध्ये काटे कि टक्कर पहायला मिळाली. जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडल्यानंतर आता प्रत्यक्ष निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले … Read more

शिरवळमध्ये मंगल कार्यालयाची भिंत कोसळली, वधू-वरासह तीनजण जखमी

Khandala News 20240514 083614 0000

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे एका मंगल कार्यालयात वादळी वाऱ्याने स्टेजच्या पाठीमागील भिंत व संरक्षक भिंत कोसळून झालेल्या घटनेमध्ये वधू-वर व वधूचे वडील असे तिघे जण जखमी झाले झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एका मंगल कार्यालयात राजापूर ता.भोर जि.पुणे येथील … Read more

नायगावातील धरणात पोहायला गेलेल्या आजोबा- नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू

Death News 20240511 191323 0000

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील धरण क्रमांक २ मध्ये पोहायला गेलेल्या मावस आजोबा- नातवाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. रुद्र प्रशांत चव्हाण (वय ८, रा.जांभुळवाडी कात्रज) व प्रशांत शाम थिटे (वय ५०, रा. लक्ष्मी नगर पुणे) अशी नातू व आजोबाची नावे आहेत. याबाबत … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात पाणीप्रश्न पेटला; शेतकऱ्यांनी दिला थेट आंदोलनाचा इशारा

Satara News 10 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात नुकतीच अवकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी खंडाळा तालुक्यात पाणी प्रश्न अजूनही गंभीर आहे. येथील धोम-बलकवडीच्या कालव्याचे पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांकडून वारंवार निवेदने देण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांनी तोंडी आदेश देखील दिले. मात्र, अद्याप पाणी न सोडले नाही. त्यामुळे आज शनिवारी पाणी सोडले नाही तर उद्या रविवार, दि. २१ रोजीपासून खंडाळा तहसील कार्यालयासमोर … Read more

भोर-शिरवळ मार्गावर वडगावजवळ रस्त्यात झाड कोसळले; वाहतूक ठप्प

Tree News jpg

सातारा प्रतिनिधी । भोर- शिरवळ मार्गावरील उत्रोली – वडगाव ता. भोर येथील रस्त्यावर वडाचे झाड कोसळल्याची घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी तब्बल चार तासापासून शिरवळकडे जाणाऱ्या व भोरकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. आज शनिवार, दि. २० रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अर्धवट जाळलेल्या अवस्थेत जळालेले वडाचे झाड उत्रोली-वडगाव जवळ महत्त्वाच्या वाहतुकीचा … Read more

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त घोषित 2 तालुक्यातील 5 गावे अन् 3 वाड्यांना पाणीपुरवठा सुरू

Satara News 2024 03 23T115153.099 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई महसूल उपविभागांतर्गत वाई, खंडाळा तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात सध्या १२० गावे ३८२ वाड्यांना ११६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. दरम्यान, वाई तालुक्यातील ४९ आणि खंडाळा २५ अशी तब्बल ७४ गावे टंचाईग्रस्त घोषित असून सध्या वाई तालुक्यातील २ गावे व ३ वाड्या, तर खंडाळा तालुक्यातील ३ गावांमध्ये … Read more

खंडाळ्यात प्लायवूड कंपनीला भीषण आग, लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान; जनावरे होरपळली

Crime News 26 1 jpg

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील कान्हवडी येथील एका प्लायवूड कंपनीला भीषण आग लागण्याची घटना सोमवारी घडली. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले असून आगीमध्ये शेतकऱ्यांच्या ४ ते ५ म्हशी होरपळल्या आहेत. या आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट झालेले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील कान्हवडी येथील एका प्लायवूड कंपनीला आग लागण्याची घटना घडल्यानंतर … Read more

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या फंडातून ‘या’ रेल्वे उड्डाण पुलाचे काम लागणार मार्गी

Satara News 20240215 155247 0000 jpg

कराड प्रतिनिधी | खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून लोणंद (ता.खंडाळा) येथील रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी ६५ कोटीच्या अंदाजपत्रकास केंद्राच्या सेतू बंधन योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या येथील रेल्वे उड्डाणपूलाचे काम आता मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लोणंद येथील सईबाई हाउसिंग सोसायटी येथे रेल्वे उड्डाणपुलाची अनेक दिवसांपासून नागरीक मागणी करत होते. त्यांनी … Read more

पार्सलमधील साहित्य चोरणाऱ्या दोघांना अटक; 41 मोबाईलसह पावणे सात लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News 37 jpg

सातारा प्रतिनिधी | शिरवळ (ता. खंडाळा) हद्दीतील इन्टेक्स ट्रान्सपोस्टेशन सर्व्हिर्सेस प्रा.लि. या कपंनीच्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या पार्सलमधील महागड्या मोबाईलसह अन्य साहित्याची चोरी झाली होती. कर्मचारीच या गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार निघाला असून पोलिसांनी कार्यालयीन कर्मचारी आणि वाहन चालकास अटक केली आहे. चोरीस गेलेल्या एकूण १२ लाख २० हजार रूपयांच्या मुद्देमालापैकी ६ लाख ७० हजार रूपये किंमतीचे ४१ … Read more