पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात ऑईल सांडले; पुन्हा वाहतूक विस्कळीत

Khambatki Ghat News

सातारा प्रतिनिधी । पुणे – सातारा महामार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा घाट म्हणून खंबाटकी घाटाकडे पाहिले जाते. मात्र, घाटात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असते. आज खंबाटकी घाटात पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास महामार्गाच्या रस्त्यावर ऑइल सांडल्याची घटना घडली. त्यामुळे अनेक वाहनांची घसरगुंडी झाली. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ऑईलमुळे गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले. शनिवार आणि … Read more

खंबाटकी घाटात पुन्हा ट्रॅफिक जॅम, वाहतूक विस्कळित

Khambatki Ghat News 20240630 100734 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात रविवारी ट्रॅफिक जॅम झाले. भल्या पहाटे वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहनांच्या लांबच रांगला लागल्या. घाटातील दत्त मंदिर कॉर्नर जवळ एक गाडी बंद पडल्यामुळे पुण्याकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली होती. सध्या पोलिसांकडून घाटात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे प्रयत्न केले जात आहे. पुणे – सातारा … Read more

पुणे – सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात कंटेनरचा अपघात

Crime News 1 1

सातारा प्रतिनिधी । पुणे – सातारा महामार्गावर खंबाटकी घाट सातारा बाजूकडे उतरताना असणाऱ्या वै तालुक्यातील वेळे गावच्या हद्दीत असण्याऱ्या घाट उताराच्या तीव्र वळणावर भर पावसात चालकाचा ताबा सुटल्याने एक कंटेनर महामार्ग रस्त्यावर आडवा झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे काहीकाळ घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे – सातारा महामार्गावरील खांबाटकी … Read more

खंबाटकी घाटात लक्झरी बस लुटायचा होता प्लॅन, मोक्याच्या क्षणी एन्ट्री मारून पोलिसांनी चौघांना केलं जेरबंद

Crime News 20240615 210204 0000

सातारा प्रतिनिधी | खंबाटकी घाटात लक्झरी बस लुटायच्या प्रयत्नात असणाऱ्या चौघांना जेरबंद करून दरोड्याचा मोठा डाव भुईंज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने उधळून लावला. संतोष बाळासाहेब चव्हाण, अक्षय दत्तात्रय शितोळे, योगेश आनंदा वाळुंज (सर्व रा. शिंदोडी, ता. शिरुर, जि. पुणे), सिध्दांत यशवंत कांबळे वय ३१ (रा. निमोने, ता. शिरुर जि.पुणे), अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची … Read more

सातारा – पुणे महामार्गावरील ‘या’ घाटातून प्रवाशांना जीव मुठीत धरून करावा लगतोय प्रवास

Khambataki Ghat News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातुन खंडाळा तालुक्यातून जाणाऱ्या सातारा – पुणे महामार्गावरील खंबाटकी घाट हा अतिशय अवघड असा घाट आहे. या घाटात अपघात कमी होत असले तरी एक धोका कायम प्रवाशांना वाटत असतो. घाटातील उंच डोंगरवरून कधी दरड कोसळून खाली येईल, हे सांगता येणार नाही, याची भीती वाहनचालकांना वाटते. घाटातील बोगदा ओलांडल्यावर पहिल्याच वळणावर डोंगर- … Read more

खा. श्रीनिवास पाटलांच्या खंबाटकी घाटातील महत्वाच्या प्रश्नावर नितीन गडकरींनी दिलं उत्तर

Satara News 41 jpg

कराड प्रतिनिधी । पुणे – सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगदाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. हे काम यावर्षी डिसेंबर अखेर पुर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभा अधिवेशनात दिली. सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्रीनिवास पाटील यांनी बोगद्याच्या बांधकामाबाबत प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असता त्यावर मंत्री गडकरी यांनी उत्तर दिले. … Read more

पुणे-बंगळुरू महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ मार्गावर आज रास्ता रोको

Pune-Bangalore Highway Khambataki Tunnel News

सातारा प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुण्याहून सातारा बाजूकडे अथवा महाबळेश्वरला जाण्याचा विचार असेल तर थांबा. कारण आज शुक्रवारी दि. १ डिसेंबर रोजी खंबाटकी घाट मार्गावर धनगर समाजाच्यावतीने रस्ता रोकोचा इशारा देण्यात आला आहे. धनगर समाजाला आरक्षणासह विविध मागण्यांकरीता लोणंद येथे आमरण उपोषणास बसलेल्या आंदोलकांना समर्थन देण्यासाठी खंबाटकी घाटामध्ये शुक्रवारी … Read more

Satara News : खंबाटकी घाटात पुन्हा झाली वाहतूक कोंडी; महामार्ग पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Khambatki Ghat News jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे – सातारा मार्गावरील महत्वाचा असलेला खंबाटकी घाट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. कारणही तसे आहे. कारण या घाटात अलीकडच्या काळात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. दरम्यान, आज शनिवारी सकाळी सातारा बाजूकडे जाणाऱ्या खंबाटकी घाटातील पायथ्याला ट्रक – कंटेनर बंद पडल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. दरम्यान, कंटेनर व ट्रक बाजूला … Read more

Satara News : खंबाटकी घाटातील वाहतूक पुन्हा कोलमडली; महाबळेश्वर, कासला येणारे पर्यटक त्रस्त

Khambataki Ghat News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळुरु महामार्गावर शनिवार -रविवार सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी महाबळेश्वर, कास पठार याठिकाणी पर्यटक निघाल्याने खंबाटकी घाटातील वाहतूक व्यवस्था सकाळपासून कोलमडली आहे. घाटातील सहाव्या वळणावरील दत्त मंदिराजवळ माल वाहतूक ट्रक बंद पडल्यामुळे घाटाची वाहतूक पूर्णपणे संथगतीने सुरु आहे. खंडाळा पोलीस तसेच भुईंज पोलीस महामार्ग मदत केंद्राचे व शिरवळ रेस्क्यू टीमचे सदस्यांकडून वाहतूक … Read more

पुणे – सातारा मार्गावरील ‘या’ घाटात वाहनांच्या लांबच-लांब रांगा; नेमकं कारण काय?

Khambataki Ghat News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा व पुणे जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा घाट असलेल्या पुणे-सातारा मार्गावरील खंबाटकी घाटात आज सकाळपासून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे या घाट मार्गे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीसह अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळपासून घाट मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवसी सुट्टी असल्या कारणाने फिरायला … Read more