केळवली धबधब्यावर आता पर्यटकांना प्रवेश बंदी

Satara News 20240707 081041 0000

सातारा प्रतिनिधी | परळी खोऱ्यातील निसर्गरम्य वातावरणात केळवली धबधबा आता प्रवाहित झाला आहे. वर्षा पर्यटनाला प्रारंभ होत असतानाच, युवक बुडाल्याची घटना घडल्यानंतर केळवली धबध्याला एंट्री बंद केली आहे. पोलिस आणि ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान, धबधबा परिसरात शिरकाव केल्यासही संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सांडवलीच्या बाजूने किंवा केळवलीच्या … Read more

प्रसिद्ध केळवली धबधब्यात एक जण बुडाला; रेस्क्यू टीमकडून शोधकार्य सुरू

Satara news 20240630 203225 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील केळवली धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. रविवारी देखील पर्यटकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, येथील धबधब्यामध्ये रविवारी दुपारच्या सुमारास एक युवक बुडाल्याची घटना घडली. संबंधित युवक धबधबा पाहण्यासाठी तेथे आपल्या मित्रांसमवेत गेला होता. याबाबत अधिक माहिती अशी की, केळवली येथे रविवारी … Read more