केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी, शिकारीची बंदूक जप्त
सातारा प्रतिनिधी | केळवली, ता. सातारा येथील रमेश धोंडीबा जांगळे (वय २५) या युवकाच्या खुनाचे धक्कादायक कारण समोर आले आहे. घरासमोरून जेसीबी नेण्यासाठी जांगळे याने आडकाठी आणल्याच्या रागातून जानकर बंधूनी शिकारीसाठीच्या बंदुकीतून गोळी घालून त्याची हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी शंकर दादू जानकर आणि चिमाजी दादू जानकर (रा. केळवली, ता. सातार), या सख्ख्या … Read more