भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचं ‘या’ गावात आयोजन, विजेत्याला मिळणार चक्क 1BHK फ्लॅट
कराड प्रतिनिधी | सध्या यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू आहे. त्यातच नेत्यांचे वाढदिवस देखील धुमधडाक्यात साजरे होत आहेत. राज्यातील अशाच एका नेत्याच्या वाढदिवसानिमित्त भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीतील विजेत्या बैल जोडीच्या मालकांना कराडमध्ये 1BHK फ्लॅट देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १७ फेब्रुवारी … Read more