फुलोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले कासकडे; लाल, पांढऱ्या रंगछटांचे होतेय दर्शन

Kas News 20240918 172716 0000

सातारा प्रतिनिधी | कास पठारावर फुलांचे सडे बहरत आहेत. लाल, पांढरी, निळी रंगछटा ठिकठिकाणी दिसू लागली आहे. फुलांचा साज लेऊन कास पर्यटकांच्या स्वागताला सज्ज झाले आहे. जागतिक वारसास्थळ कास पठाराच्या हंगामाचा प्रारंभ ५ सप्टेंबरपासून करण्यात आला. आतापर्यंत हजारो पर्यटकांनी कासला भेट देऊन फुलांच्या दुनियेचा आनंद घेतला आहे. सध्या पठारावर काही ठिकाणी निळी टोपली कारवी, लाल … Read more

रंगबेरंगी दुर्मिळ फुलांनी बहरले प्रसिद्ध कास पठार

Kas News 20240911 154431 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील असे जागतिक वारसा स्थळ आणि विविध रंगी फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर फुले बहरण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच येथील फुलांच्या महोत्सवास प्रारंभ झाला आहे. कास पठारावर खरी दुर्मिळ, रंगबिरंगी फुलांची रंगाची उधळण पाहायला मिळणार आहे. ही अद्भुत डोळ्यांचे पारणे फेडणारी अशी ही कास पठारावर नैसर्गिक रंगबिरंगी रानफुलांच्या कळ्या पाहण्यासाठी पर्यटकांची … Read more

कास पठार फुलणाऱ्या हंगामासाठी सज्ज; आज होणार उद्घाटन

Satara News 20240905 090035 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यातील कास पठार हे महाराष्ट्रासह देशातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ असून याला महाराष्ट्राची ‘व्हॅली ऑफ फ्लावर’ असेही म्हणतात. सातारा शहरापासून 25 किमीच्य अंतरावर कास पठार वसलेले आहे. दरम्यान, आज खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज साताऱ्यात यंदाच्या फुलांच्या हंगामाचे अधिकृत उद्घाटन होणार आहे. कास पठारावर 800 पेक्षा अधिक … Read more

सात वर्षातून एकदा उमलणाऱ्या टोपली कारवीने घातली भुरळ; दोन दिवसात ‘इतक्या’ पर्यटकांनी दिल्या भेटी

Kas News 20240902 162311 0000

सातारा प्रतिनिधी | जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार (Kas Plateau) बहरू लागले आहे. अद्याप हंगाम सुरू नसला तरी पावसाने उघडीप दिल्याने पर्यटक कासला भेट देऊ लागले आहेत. सध्याच्या घडीला कास पुष्प पठारावर सात वर्षातून एकदा उमलणारी टोपली कारवी या फुलाने पठार व्यापले आहे. त्याच्याच जोडीला कोळी कारवी व इटारी कारवी ही फुलेही पर्यटकांना खुणावू … Read more

कास पुष्पपठार शनिवार-रविवार सुट्टीमुळे पर्यटकांनी हाऊसफुल्ल!

Kas Satara News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पावसाळ्यात पर्यटन करण्यासाठी अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यातील खास असे पर्यटनस्थळ म्हणून कास पुष्पपठारास ओळखले जाते. या ठिकाणी पर्यटनाच्या आनंदासाठी देश- विदेशातील पावले पश्चिमेकडे वळून यवतेश्वर, कास, भांबवली, बामणोलीला पर्यटकांची गर्दी होत आहे. संततधारेमुळे मनमोहक निसर्ग खुणावत असून, पर्यटक मोठ्या प्रमाणावर कास परिसरात दाखल होत आहेत. शनिवार, रविवार सलग सुट्टी असल्याने … Read more

जागतिक कास पुष्प पठारावर पावसाळी पर्यटन खुले, मात्र, फुलांच्या क्षेत्रात फिरण्यास बंदी

Satara News 20240706 133247 0000

सातारा प्रतिनिधी | जागतिक वारसास्थळ म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील कास पठारावर कास पठार कार्यकारी समिती, वनविभागाच्यावतीने पर्यटकांसाठी पावसाळी पर्यटन सुरू झाले असून पुष्प पठाराचे सौंदर्य स्वानुभवताना पर्यटकांत उत्साहाचे वातावरण आहे. नैसर्गिक मंडपघळ, भदार तळे, मचान, कुमुदिनी तलाव विविध पॉईंटकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. निसर्गरम्य परिसर, चोहोबाजूला दाट हिरवीगार झाडी, पावसाची संततधार, धुक्याची दुलई, कोसळणारे … Read more

प्रसिद्ध कास पठार पर्यटकांच्या गर्दीने झाले फुल्ल; निसर्ग भ्रमंतीचा आनंद

Kas News 1

सातारा प्रतिनिधी । जागतिक वारसा स्थळ असलेल्या कासच्या पठारावर अनेक रंगीत फुले ही उमलू लागली आहेत. हजारो पर्यटकांच्या मनावर राज्य करणारे कास पुष्प पठारावर पावसाळ्यात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या चांगलीच वाढली असून शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने कास पठार व कास तलाव परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. शनिवार, रविवार अशा सलग सुट्ट्या जोडून … Read more

कास पठारावरील उमलणाऱ्या फुलांच्या सुरक्षेसाठी तंगूस जाळी बसवण्यास सुरुवात

Satara News 75

सातारा प्रतिनिधी । जागतिक वारसा स्थळ व आपल्या रंगीबेरंगी सौंदर्याने प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर सध्या पर्यटकांकडून मोठ्या संख्येने भेटी दिल्या जात आहेत. शिवाय या ठिकाणी मान्सून पूर्व पावसाने हिरवी चादर पसरली आहे. पठाराच्या आणि येथे उमलणाऱ्या फुलांच्या संरक्षणासाठी कास पठार कार्यकारी समिती मार्फत तंगूसाची जाळी बसवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सुंदर अशा कास पठारावर यापूर्वी … Read more

जिल्ह्यातील कासवर उद्या 5 तासांची ‘प्लास्टिकमुक्त कास’ विशेष मोहीम

Kas News

सातारा प्रतिनिधी । साताऱ्याला पाणी पुरवठा करत असलेल्या कास तलावाभोवती मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचला आहे. यामुळे सातारकरांना नळाद्वारे प्रदूषित पाणी पुरवठा होत आहे. पाणी प्रदूषण टाळण्यासाठी सातारा पालिका व हरित सातारा ग्रुप यांच्या वतीने उद्या, रविवार, दि. ९ रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत ‘प्लास्टिकमुक्त कास’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. … Read more

Satara Tourism : पावसाळ्यात पिकनिक काढताय? जिल्ह्यातील ‘या’ 5 पर्यंटनस्थळांना नक्की भेट द्या !

Satara News 3 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात (Satara Tourism) अनेक पर्यंटनस्थळे आहेत. मे महिन्याच्या मध्यावर मुसळधार पाऊस कोसळू लागला आहे. गेल्या दहा दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे पर्यटनस्थळी ओसाड डोंगरावर हिरवा शालू पांघरला आहे. हिवाळ्याप्रमाणे पावसाळ्यात काहीजण पर्यटनाचा आनंद लुटत पिकनिकचे नियोजन करत आहेत. त्यांना सातारा जिल्ह्यात पावसाळ्यात फिरण्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी पर्यटनस्थळे आहेत. हुंबरळी (पाटण), तापोळा, कास, … Read more

जागतिक वारसास्थळ कास पठारावर फुलला सातारीतुरा; ‘ही’ आहेत खास वैशिष्ट्ये

Satara News 8

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कास पठाराच्या शिरपेचात सातारीतुरा उमलला आहे. अत्यंत आकर्षक असलेले सातारान्सिस हे फूल मे महिन्यात पहिल्या पावसात दर्शन देऊ लागले आहे. गतवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सातारीतुऱ्याचे दर्शन झाले होते. सातारीतुरा फुलाला शास्त्रीय भाषेत अपोनोजेटॉन सातारान्सिस म्हणूनही ओळखले जाते. अतिशय दुर्मीळ अशा प्रकारच्या वनस्पतीपैकी मुळाशी कंद असणारे हे भुई ऑर्किड आहे. पहिला … Read more

कास पठारावर टंचाईची तीव्रता वाढली; कुमुदिनी तलाव लागला आटू

Kas News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील एक जागतिक वारसास्थळ असलेल्या आणि पुष्प सौंदर्याने सर्वांना भुरळ घालणारे कास पुष्प पठार उन्हाच्या झळांनी चांगलेच भाजून निघत आहे. या तलावाचा मुकुटमणी असलेल्या कुमुदिनी तलावाने तळ गाठला असून लवकरच हा तलाव कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. सातारा शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसास्थळ म्हणून कास पठाराची ओळख आहे. या कास पठारापासून राजमार्गावरील तीन … Read more