प्रसिद्ध कास पठारावरील फुलांचा बहर ओसरला

Kas News 20241016 211250 0000

सातारा प्रतिनिधी | गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला कासवरील फुलांचा बहर ओसरला असून, रंगोत्सव कमी झाला आहे. पठारावरील बहुतांश फुलांनी यावर्षीसाठी निरोप घेतला असून, काही दुर्मीळ प्रजातींच्या फुलांसह मिकी माऊसची पिवळी छटा काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. यावर्षी पाच सप्टेंबरला हंगामाचा नारळ फुटला होता. महिनाभरात लाखो पर्यटकांनी कासला भेट देऊन फुलांच्या दुनियेचा आनंद घेतला. यावर्षी चांगला … Read more

जागतिक वारसास्थळ असलेले प्रसिद्ध ‘कास’ पठार फुलांनी लागले

Kas News 20240808 191753 0000

सातारा प्रतिनिधी | जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठाराने यंदा स्वर्गीय फुलांचा खास शालू पांघरायला लवकर सुरुवात केली आहे. कासवरील कुमदिनी तलाव पावसाने भरला आहे; तर सभोवतीचे पूर्ण पठार हिरव्यागार झाडा-वेलींनी बहरून गेले आहे. गेंद, भुई कारवी, चवर, वायुतुरा (सातारी तुरा), पंद पिंडा कोकंणांसीस, विघ्नहर्ता (हलुडा) अशी रंगीबेरंगी फुले फुलली आहेत. त्यामुळे पर्यटकांना आता कासचे वेध … Read more