कास पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी; आज पुन्हा वाहतूक कोंडी

Kas News 20240929 214439 0000

सातारा प्रतिनिधी | जागतिक वारसा स्थळ असलेल्या कासचा फुलोत्सव ऐन बहरात असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. आज पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली. या गर्दीने आज वाहतूक कोंडी होऊन पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला. कास पठार फुलोत्सव ऐन बहरात असल्याने मागील काही दिवसांपासून कास पठार पर्यटकांच्या गर्दीने भरभरून वाहत आहे. कासवर मोठ्या प्रमाणात फुलांचे गालिचे … Read more

कास तलावाच्या पाणीसाठ्यात झाली वाढ; सातारा शहरातील पाणी कपातीबाबत मोठा निर्णय

Kas News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास आणि उरमोडी येथील पाणीसाठा तीव्र उन्हामुळे खालावल्‍याने पालिकेने या दोन्‍ही योजनांवरील पाणीपुरवठ्यात कपात केली होती. सुमारे दोन महिन्‍यांहून अधिक काळ ही कपात साताऱ्यात सुरू होती. गेल्‍या काही दिवसांपासून शहरासह परिसरात आणि कास तलाव तसेच उरमोडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे येथील पाणीसाठ्यात वाढ झाली … Read more

कास पुष्पपठार शनिवार-रविवार सुट्टीमुळे पर्यटकांनी हाऊसफुल्ल!

Kas Satara News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पावसाळ्यात पर्यटन करण्यासाठी अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यातील खास असे पर्यटनस्थळ म्हणून कास पुष्पपठारास ओळखले जाते. या ठिकाणी पर्यटनाच्या आनंदासाठी देश- विदेशातील पावले पश्चिमेकडे वळून यवतेश्वर, कास, भांबवली, बामणोलीला पर्यटकांची गर्दी होत आहे. संततधारेमुळे मनमोहक निसर्ग खुणावत असून, पर्यटक मोठ्या प्रमाणावर कास परिसरात दाखल होत आहेत. शनिवार, रविवार सलग सुट्टी असल्याने … Read more

जोरदार पावसामुळे कास तलाव ओसंडला; पर्यटकांची गर्दी, तलावाच्या भिंतीवरून वाहू लागले पाणी

Satara News 20240707 100540 0000

सातारा प्रतिनिधी | पावसाचा जोर वाढल्यामुळे सातारा शहरातील काही भागाची तहान भागवणारा कास तलाव शनिवारी ओसंडून वाहू लागला. कास तलावाच्या भिंतीवरून पाणी वाहू लागले असून तलावात आता ०.००५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. यामुळे वर्षभराचा पाण्याचा प्रश्न आता मिटला आहे. तलाव परिसरातील निसर्गरम्य वातावरणामुळे तलाव परिसराकडे पर्यटकही गदीं कर लागले आहेत. कास तलावाची १२.४२ मीटर … Read more

कासच्या पाणीकपात अन् अपुरा पाणीपुरवठ्यामुळे सातारकर झाले हैराण

Satara News 20240630 140235 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराची लाईफलाईन असलेल्या कास तलावामध्ये तब्बल 45 फूट पाणीसाठा आहे. अजूनही म्हणावा तसा पावसाने अपेक्षित जोर धरलेला नसला तरी मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या पूर्व मोसमी दमदार पावसाने कासची पाणी पातळी सहा फुटाने वाढली आहे. तरीही सातारा नगरपालिका पाणी कपातीचे वेळापत्रक मागे घ्यायला तयार नाही. परिणामी कास तलावातून वारंवार होणारा अपुरा पाणीपुरवठा … Read more

प्रसिद्ध कास पठार पर्यटकांच्या गर्दीने झाले फुल्ल; निसर्ग भ्रमंतीचा आनंद

Kas News 1

सातारा प्रतिनिधी । जागतिक वारसा स्थळ असलेल्या कासच्या पठारावर अनेक रंगीत फुले ही उमलू लागली आहेत. हजारो पर्यटकांच्या मनावर राज्य करणारे कास पुष्प पठारावर पावसाळ्यात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या चांगलीच वाढली असून शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने कास पठार व कास तलाव परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. शनिवार, रविवार अशा सलग सुट्ट्या जोडून … Read more

कास धरणातील पाणी पावसामुळे झाले गढूळ; पालिकेने केलं महत्वाचं आवाहन

Satara News 20240614 075252 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणातील पाणी पावसामुळे गढूळ झाले असून, काही पेठांमध्ये माती मिश्रित पाणी येऊ लागले आहे. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, नागरिकांनी किमान पावसाळा संपेपर्यंत पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात … Read more

कास तलावात जाणारा दोन टन कचरा सातारकरांच्या शेकडो हातांनी रोखला!

Kas News 20240611 205439 0000

सातारा प्रतिनिधी | ‘एकच ध्यास, स्वच्छ कास’, असा जयघोष करत आज सातारा नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह सातारकर नागरिकांनी सुमारे दोन टन प्लास्टिक कचरा कास तलावाच्या पाण्यात जाण्यापासून रोखण्यात यश मिळवले. दोन तास शेकडो हातांनी कचरा गोळा करून कासचा परिसर स्वच्छ केला. कास तलाव हा सातारकरांचा मानबिंदू आहे. मात्र, प्लास्टिक कचरा टाकून पर्यावरणाला आणि कासच्या जलाशयाला प्रदूषित … Read more

जिल्ह्यातील कासवर उद्या 5 तासांची ‘प्लास्टिकमुक्त कास’ विशेष मोहीम

Kas News

सातारा प्रतिनिधी । साताऱ्याला पाणी पुरवठा करत असलेल्या कास तलावाभोवती मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचला आहे. यामुळे सातारकरांना नळाद्वारे प्रदूषित पाणी पुरवठा होत आहे. पाणी प्रदूषण टाळण्यासाठी सातारा पालिका व हरित सातारा ग्रुप यांच्या वतीने उद्या, रविवार, दि. ९ रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत ‘प्लास्टिकमुक्त कास’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. … Read more

‘मिनी काश्मीर’मध्ये हुल्लडबाजांवर प्रशासनाचा राहणार ‘वॉच’; कारवाईसाठी विशेष पथकांची होणार नेमणूक

Mahabaleshwar News

सातारा प्रतिनिधी । पावसाळा जवळ आला की पर्यटकांची पाऊले आपोआप धबधबे, निसर्गरम्य ठिकाणांकडे वळतात. सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या कास, बामणोली, ठोसेघरसह महाबळेश्वर व पाचगणी परिसरात पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात भेटी देतात. यामध्ये हुल्लडबाजी करणाऱ्यांचा देखील समावेश असतो. हुल्लडबाजांमुळे इतर पर्यटकांना मात्र, आनंद घेता येत नाही. याचा विचार करत जिल्हा प्रशासनाने आता पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या अतिउत्साही … Read more

कास पाणी योजनेचा पंतप्रधान मोदी Online द्वारे करणार शुभारंभ

Copy of Satara News 20240117 102543 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरास पाणीपुरवठा करणार्‍या कास जलवाहिनी वाढीव कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. खा. उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दि. 19 रोजी ऑनलाईन पद्धतीने हा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान सोलापूर दौर्‍यावर असताना राज्यातील 6-7 प्रकल्पांच्या कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात येणार … Read more

कासवर अनधिकृत बांधकाम केल्यास संबंधितावर कारवाई करणार : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 20240109 111908 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कास परीसरातील जमीनधारकांनी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम करू नयेत अन्यथा संबंधितांच्या विरूदध कारवाई करु, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. सातारा जिल्हयातील कास पठार परिसरातील बांधकामाच्या अनुषंगाने राष्ट्रीय हरीत लवाद पश्चिम विभाग यांचेकडे दाखल असलेल्या मूळ अर्ज ३७/२०२३ चे अनुषंगाने न्यायालयाने दि. ४ डिसेंबर२०२३ रोजीच्या आदेशास अनुसरून जिल्हाधिकारी सातारा, महाराष्ट्र … Read more