कास परिसरात गव्याच्या धडकेत दुचाकीवरील युवती जखमी

Satara News 20240901 115220 0000

सातारा प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून कास परिसरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. दरम्यान, एका युवतीच्या दुचाकीला गव्याने धडक देत तिला खाली पाडून जखमी केल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ऋतिका अशोक बादापुरे (कय 19, रा. कासाणी, सध्या रा. जाधक उंबरी, ता. जावली) ही युवती बहिणीला … Read more

जागतिक वारसास्थळ असलेले प्रसिद्ध ‘कास’ पठार फुलांनी लागले

Kas News 20240808 191753 0000

सातारा प्रतिनिधी | जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठाराने यंदा स्वर्गीय फुलांचा खास शालू पांघरायला लवकर सुरुवात केली आहे. कासवरील कुमदिनी तलाव पावसाने भरला आहे; तर सभोवतीचे पूर्ण पठार हिरव्यागार झाडा-वेलींनी बहरून गेले आहे. गेंद, भुई कारवी, चवर, वायुतुरा (सातारी तुरा), पंद पिंडा कोकंणांसीस, विघ्नहर्ता (हलुडा) अशी रंगीबेरंगी फुले फुलली आहेत. त्यामुळे पर्यटकांना आता कासचे वेध … Read more

कास परिसरातील डोंगरमाथ्यावर वन्य प्राण्यांकडून पिकांची नासधूस; शेतकरी हतबल

Agriculture News 1

सातारा प्रतिनिधी । वादळी वारा, मुसळधार पावसाची पर्वा न करता शहराच्या पश्चिमेकडील कास परिसरातील शेतकऱ्यांकडून भातशेती केली जाते. दरम्यान, डोंगरमाथ्यावरील भागातील जंगली प्राण्यांकडून भातशेतीचे व नाचणीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. या नुकसानीमुळे परिसरातील शेतकरी हतबल झाले असून त्यांनी नुकसान होऊ नये म्हणून शेताला कुंपण घातले आहे. साताऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या कास परिसरातील … Read more