जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी फुलली आकरा जातीची कारवीची फुले, 4 वर्षांनी येतो फुलांना बहर
सातारा प्रतिनिधी | निसर्गाचा चमत्कार हा जसा पक्षांच्या आवाजात पहायला मिळतो. तसा तो विविध रंगाच्या फुलांमध्ये देखील पहायला मिळतो. आपल्या अवतीभोवती अशी अनेक जीवजंतू आणि फुले असतात की ती आपल्याला माहिती देखील नसतात. मात्र, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे दर चार वर्षांनी फुलणार्या कारवी जातीच्या प्रकारातील आकरा या वनस्पतीला फुले येऊ लागली आहे. या फुलांच्या बहराचा … Read more