चौफेर विकासासाठी डॉ. अतुल भोसलेंसारखे कार्यक्षम नेतृत्व गरजेचे : डॉ. सुरेश भोसले

Karad News 20241015 181034 0000

कराड प्रतिनिधी । आमदार असताना कुणीही निधी आणेल; पण आमदार नसतानाही भरघोस निधी आणण्याचे कर्तृत्व डॉ. अतुल भोसले यांनी दाखविले आहे. कराड दक्षिणच्या चौफेर विकासासाठी जनतेने डॉ. अतुल भोसलें सारख्या कार्यक्षम नेतृत्वाची निवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कराड तालुक्यातील कार्वे येथे डॉ. … Read more

कराडच्या कार्वे गावातील मराठा बांधवांनी जरांगे पाटलांसाठी केले एकदिवसीय उपोषण; शाळकरी मुलांनीही दिला पाठिंबा

Karave News 20240924 155843 0000

कराड प्रतिनिधी | अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी काल कराड तालुका मराठा बांधवांनी दत्त चौकात आंदोलन केले. त्यानंतर आज तालुक्यातील कार्वे गावातील ग्रामस्थांसह मराठा बांधवांनी एक दिवसाचे उपोषण करीत पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्यासाठी शाळकरी मुलांनी देखील उपोषणस्थळी हजेरी लावली तर ग्रामस्थांनी देखील … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबांच्या प्रयत्नातून ‘या’ गावासाठी 4 कोटी 22 लाखाचा निधी मंजूर

Karad News 3 jpg

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन अंतर्गत कार्वे गावातील गोपाळनगर व वाढीव वस्तीसाठी ३ लाख लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाली असून ४ कोटी २२ लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर झाला आहे. याबाबतचे मंजुरी पत्र कार्वे गावचे माजी सरपंच वैभव थोरात, ग्रामपंचायत … Read more