साताऱ्यात बेमुदत आंदोलनामुळं लालपरीची चाकं थांबली, एसटी कर्मचाऱ्यांनी गुणरत्न सदावर्तेच्या वक्तव्याचा केला निषेध

Karad News 20240904 092434 0000

कराड प्रतिनिधी | प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे सातारा विभागातील ९०६ फेऱ्या रद्द झाल्या. प्रवाशी आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. कृती समितीला किडे समिती म्हणणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या वक्तव्यांचा कर्मचाऱ्यांनी निषेध केला. खासगीकरणाला विरोध आणि प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्याऱ्यांच्या विविध संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे साताऱ्यात प्रवाशी आणि विद्यार्थ्यांचे हाल झाले. प्रवाशांना … Read more

रत्नागिरीतील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या कार्यक्रमामुळं सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचे होणार हाल

Karad News 20240820 222703 0000

कराड प्रतिनिधी | रत्नागिरीत होणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामुळं सातारा जिल्ह्यातील एसटी गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं आहे. अनेक फेऱ्या आणि मुक्कामी गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. साताऱ्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा झाल्यानंतर आता रत्नागिरीत कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. लाभार्थी महिलांना कार्यक्रमाला नेण्यासाठी सातारा जिल्ह्यातून एसटी बसेस रत्नागिरीला मागविण्यात … Read more

अखेर 3 महिन्यानंतर ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश; कराड – किरपे एसटी बससेवा सुरू

Karad News 3 2

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ग्रामीण भागात खासगी गाड्या असल्या तरी देखील अजूनही एसटी बसला पसंती मिळत आहे. मात्र, प्रवाशांच्या कमतरतेमुळे काहीवेळा एसटी बसेसच्या फेऱ्या बंद केल्या जातात. अशाच प्रकार कराड तालुक्यातील किरपे गावात घडला. तीन महिन्यांपासून किरपे गावात एसटी बस फिरकलीच नाही. एसटी नसल्याने गावातील ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचा दळणवळणाचा प्रश्न देखील निर्माण झाला होता. अखेर … Read more

कराड एसटी स्टँड परिसरात आढळला येवतीच्या तरूणाचा मृतदेह, धक्कादायक कारण आलं समोर

Crime News 20240314 155223 0000 jpg

कराड प्रतिनिधी | येथील बसस्थानक परिसरातील बिरोबा मंदिर ट्रस्टसमोर रस्त्याकडेला बुधवारी (दि. १३) रात्री साडे आठच्या सुमारास एक अनोळखी इसम मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे, हवालदार जगदाळे हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मृताबद्दल आजुबाजुला चौकशी केली, मात्र मृताची ओळख पटत नव्हती. रात्री उशिरा त्याची ओळख … Read more

कराड ST आगाराच्या वर्कशॉपमध्ये दुरूस्तीसाठी लागलीय गाड्यांची रांग, प्रवाशांचे हाल

Karad News 55 jpg

कराड प्रतिनिधी । स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत राज्यात अव्वल आलेल्या कराड आगाराने स्वच्छतेत चांगलीच सुधारणा केली आहे. मात्र, नादुरूस्त गाड्यांमुळे ग्रामीण प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कोणत्या ना कोणत्या रस्त्याला एसटी बंद पडल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच आगाराच्या वर्कशॉपमध्ये दुरूस्तीसाठी गाड्यांची रांग लागल्याचे दिसून येत आहे. भंगार झालेल्या गाड्यांना चालक-वाहक देखील कंटाळले आहेत. … Read more

147 बसस्थानकापैकी कराड बसस्थानकाने मिळवला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक

Karad News 20240211 215604 0000 jpg

कराड प्रतिनिधी । खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत राज्य परिवहन महामंडळाचीही वाहतूक स्वच्छ आणि सुंदर वातावरणात व्हावी, अशी सूचना एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी प्रशासनाला मागील वर्षी मे महिन्यात दिले होते. त्यानुसार एसटी महामंडळाने राज्यातील ५८० एसटी बस स्थानक स्वच्छ, सुंदर बनवण्यासाठी स्वच्छता अभियानाची मोहीम हाती घेत “हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या पाठपुराव्यामुळे कराड बस स्थानकाचा ‘तो’ प्रश्न लागणार मार्गी

Prithviraj Chavan Karad ST Bus Stand

कराड प्रतिनिधी । सातारा विभागातील कराड येथे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री काळात नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकामधील स्टील बेंचेसची मोडतोड झालेने सद्या प्रवाशांना बसण्याकरिता गैरसोय होत आहे हि बाब माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. शिवाय पावसाळी अधिवेशनात त्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सूचनाक मांडली. त्यांच्या सूचनांची दखल मुख्यमंत्री एकनाथ … Read more

आता ST बसच्या तक्रारींचा तोडगा ‘ऑन द स्पॉट’ निघणार

ST Bus News

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्रात लालपरीचा चाहता व प्रवाशी वर्ग खूप आहे. कारण सुरक्षितपणे प्रवास करायचा असेल तर एसटी सारखे दुसरे वाहन नाही. मात्र, कधीकाळी एसटी वेळेवर मिळत नाही, एसटीच्या फेरी अचानक रद्द केली जाते, रस्त्यातच एसटी बस बंद पडते, एसटीच्या फेऱ्या वेळेत सोडल्या जात नाहीत अशा अनेक तक्रारी उध्दभवतात. यावेळी तक्रार नेमकी करायची कोणाकडे? असा … Read more