कराड दक्षिण विधानसभेसाठी आज पृथ्वीराज चव्हाणांसह चौघांनी भरले अर्ज; 8 उमेदवारी अर्जांची विक्री
कराड प्रतिनिधी । विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास दि. २२ ऑक्टोबर रोजीपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज २६० कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते तथा महा विकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह चार उमेदवारांनी ६ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. आज अखेर १३ उमेदवारांनी १६ नामनिर्देशन पत्र दाखल केलेली असल्याची … Read more