पुणे – कोल्हापूर ‘वंदे भारत’ चे कराडात जल्लोषात स्वागत

Karad News 20240917 103412 0000

कराड प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअलद्वारे देशातील १२ ‘वंदे भारत’ एक्सप्रेस रेल्वेचे काल लोकार्पण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राला ३ ‘वंदे भारत’ एक्सप्रेस रेल्वे मिळाल्या आहेत. दरम्यान, पुण्याला मिळालेल्या पहिल्या ‘वंदे भारत’ एक्सप्रेस रेल्वेचेही लोकार्पण करण्यात आले असून या कार्यक्रमाअंतर्गत कराड – ओगलेवाडी रेल्वे स्थानकावर या ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. … Read more

कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसची आज झाली चाचणी; तिकीट दर किती?

Satara News 20240914 182602 0000

कराड प्रतिनिधी | कोल्हापूर – पुणे वंदे भारत एक्सप्रेससंदर्भात एक मोठं अपडेट समोर आलंय. कोल्हापूर-पुणे वंदे भारत सोमवारपासून सुरू होणार आहे. दरम्यान, आठवड्यातून तीन वेळा धावणाऱ्या कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा सोमवारी शुभारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी वंदे भारत एक्सप्रेची चाचणी घेण्यात आली. ठिकठिकाणी प्रवाशांनी ‘वंदे भारत’वर फुलांचा वर्षाव करीत स्वागत केले. कराड … Read more

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची सातारासह सांगली, कोल्हापूर रेल्वे स्थानकांना भेट कराडकडे मात्र पाठ

Karad News 1 2

कराड प्रतिनिधी । पुणे – मिरज – बंगळुरू व मिरज- कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचेही काम ७ ते ८ वर्षापासून कासवगतीने सुरू आहे. हे काम पूर्ण करण्याची कालमर्यादा वारंवार वाढवूनही याबाबत संबंधित ठेकेदार व रेल्वे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत प्रवासी संघटना, व्यापारी, प्रवासी, विद्यार्थी आदीनी रेल्वे प्रशासनाबाबत आक्रमक पावित्रा घेतल्याने याची गंभीर दखल घेत … Read more

रेल्वे प्रशासनाने विशेषसह सर्व गाडयांना कराड, सांगलीला थांबा द्यावा : गोपाल तिवारी

Karad News 18

कराड प्रतिनिधी । रेल्वे प्रशासनाकडून ‘बंगळुरू – भगत की कोठी’ या उन्हाळी विशेष एक्स्प्रेससह सुरु करण्यात आलेल्या सर्व विशेष रेल्वे गाडयांना सांगली व कराड, किर्लोस्करवाडी या स्थानकावर थांबा नाकारण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी संघटनांमधून संताप व्यक्त करण्यात आला. पुणे विभागातील सांगली आणि कराड, किर्लोस्करवाडी या जास्त उत्पन्न देणाऱ्या दोन स्थानकांवर थांबा दिला गेलेला नसल्याने या … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी वाईट बातमी; ‘या’ एक्स्प्रेसला सांगली, कराडमध्ये थांबा नाकारला

Express News

कराड प्रतिनिधी । रेल्वेचा प्रवास स्वस्त असल्यामुळे प्रवाशांकडून नेहमी रेल्वेतून प्रवास अधिक पसंती दिली जाते. मात्र, काही एक्स्प्रेस रेल्वेगाडयांच्याबाबतीत रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना संताप येईल असे निर्णय घेतले जातात. अशाच बंगळुरू – भगत की कोठी या उन्हाळी विशेष एक्स्प्रेसला एकूण प्रवासात ३७ थांबे मंजूर केले असताना सांगली व कराड या जास्त उत्पन्न देणाऱ्या रेल्वे स्थानकावर थांबा … Read more

कराडच्या रेल्वेस्थानकाची विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

Karad News 3 1

कराड प्रतिनिधी | कराड येथील रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटणार असून प्रवाशांच्या आकर्षणाच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या जाणार आहेत. या ठिकाणी अनेक सोयी सुविधा उभारण्यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी नुकतीच कराड रेल्वे स्थानकास भेट देत पाहणी केली. यावेळी कराडच्या रेल्वे स्थानकावर कशा प्रकारच्या सुविधा असाव्यात? तसेच इतर कोणत्या बाबी असाव्यात, प्रवाशांना कोणत्या सुविधा आवश्यक … Read more

‘मिरज-पंढरपूर एक्सप्रेस’चे कराडला उत्साहात स्वागत; आठवड्यातील ‘या’ 3 दिवशी धावणार…

Karad News 72 jpg

कराड प्रतिनिधी । नुकतीच मंजूर झालेलया सातारा-दादर व्हाया मिरज-पंढरपूर एक्सप्रेस (Miraj-Pandharpur Express) रेल्वेचे शनिवारी कराड येथील रेल्वे स्टेशनवर स्वागत करण्यात आले. ही गाडी सुरू होण्यासाठी पुणे येथे झालेल्या सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीमध्ये मागणी केली होती. त्यानंतर ही गाडी सुरू करण्यात आलेली आहे. दरम्यान, शनिवारी हि गाडी सातारा येथे दाखल झाल्यानंतर क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य अँड. … Read more

खा. श्रीनिवास पाटलांनी लावली कराड रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती

Karad News 48 jpg

कराड प्रतिनिधी । कराडसह लोणंद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडला. यावेळी कराड येथे रेल्वे स्टेशनवरती झालेल्या या कार्यक्रमास आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी उपस्थिती लावली. “रेल्वेच्या विकासकामांमुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असून … Read more

कोल्हापूर-अयोध्या विशेष रेल्वेला कराडात थांबा द्या; खा. श्रीनिवास पाटील यांचे रेलवेमंत्र्यांना पत्र

Karad News 36 jpg

कराड प्रतिनिधी । प्रभू श्रीराम भक्तांसाठी कोल्हापूर आयोध्या एक्सप्रेस ट्रेन या महिन्यात सुरू होणार आहे. कोल्हापूर हून दि. १३ फेब्रुवारी रोजी अयोध्येला जाणाऱ्या या ट्रेनला कराड येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णेव आणि श्री. रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे नुकतीच केली आहे. याबाबत ‘हॅलो महाराष्ट्र’ने … Read more