कराड उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची उद्या 14 टेबलवर होणार मतमोजणी

Karad News 52

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघाच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठीच्या मतदानाची उद्या दि. २३ रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरु होणार आहे. आठ विधानसभा मतदार संघापैकी सर्वाधिक चर्चेत असलेल्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी कराड उत्तर निवडणूक प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी विविध १४ पथके स्थापन करण्यात आली आहेत. उद्या … Read more

कराड उत्तरमध्ये एकूण 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; शेवटच्या दिवशी 12 जणांनी घेतली माघार

Karad News 22

कराड प्रतिनिधी । राज्य सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूक प्रक्रियेत 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून एकूण 27 उमेदवारांपैकी 12 उमेदवारांनी अंतिम दिवशी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली. त्यामुळे आता कराड उत्तर विधानसभा निवडणूक रिंगणात एकूण 15 उमेदवार असणार आहेत. तर या ठिकाणी भाजप विरुद्ध शरदचंद्र पवार पक्ष अशी मुख्य लढत पहायला मिळणार आहे. आज उमेदवारी अर्ज … Read more

कराड उत्तरमधून 31 तर दक्षिणमधून 28 अर्ज दाखल; अर्ज माघारीची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत

Karad News 16

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मंगळवारी शेवटच्या दिवसा अखेर कराड उत्तरमधून २८ उमेदवारांनी ३१ तर दक्षिणमधून २२ उमेदवारांनी २८ अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी अर्जाची छाननी असून उमेदवारी अर्ज माघारीची मुदत ४ नोव्हेंबर पर्यंत आहे. कराड उत्तर विधानसभा मतदार संघासाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसा अखेर २८ उमेदवारांनी ३१ … Read more

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूमची पोलीस प्रशासनाकडून पाहणी

Karad News 3

कराड प्रतिनिधी । नुकतीच विधानसभा निवडणूकीची घोषणा झाली असून प्रशासनाकडून निवडणूक प्रशिक्षणसह इतर कामे केली जात आहेत. दरम्यान, जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूमची पाहणी नुकतीच करण्यात आली. यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व बाबी पोलीस प्रशासनाकडून तपासण्यात आल्या. यावेळी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, … Read more

कराड उत्तरच्या निष्क्रिय आमदाराला घरी बसवायचंय; अतितच्या सभेत जिल्हाध्यक्षांनी केला विश्वास व्यक्त

Satara News 2024 10 07T142153.761

कराड प्रतिनिधी । भाजप कराड उत्तरच्या वतीने काढण्यात आलेल्या परिवर्तन यात्रेची अतीत येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर निशाणा साधला. “गेली पंधरा वर्षे कराड उत्तरेत एकच व्यक्ती आमदार आहे. “शंभर टक्के कराड उत्तर विधानसभा मतदार संघ हा भाजपकडे राहणार आहे. कराड उत्तरेत … Read more

नाकर्त्या, निष्क्रिय बिनकामाच्या आमदाराला हटवा; धैर्यशील कदमांचा बाळसाहेब पाटलांवर निशाणा

Karad News 50

कराड प्रतिनिधी । भाजपची परिवर्तन यात्रा सध्या कराड उत्तर विधानसभा मतदार संघात असून या यात्रेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम गावागावात जात आहेत. दरम्यान, परिवर्तन यात्रा आज कराड तालुक्यातील कोणेगाव येथे दाखल झाली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर निशाणा साधला. “आमच्या कामांचे बॅंनर विद्यमान आमदारांनी … Read more

कराड उत्तरेत परिवर्तन निश्चित असून परिवर्तन यात्रेस सर्वसामान्यांचा चांगला प्रतिसाद : धैर्यशील कदम

Karad BJP News

कराड प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी कराड उत्तरच्या वतीने कराड उत्तर विधानसभा मतदार संघात सध्या परिवर्तन यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेस सर्वसामान्यांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता उत्तरेत परिवर्तन निश्चित घडणार, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला. कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथे महायुतीतून मंजूर झालेल्या विविध विकासकांचे गुरुवारी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हस्ते … Read more

वीज देयकात खाडाखोड करीत एकाच नावाने केले तब्बल 462 ऑनलाइन अर्ज; एकावर गुन्हा दाखल

Karad News 20240920 171102 0000

कराड प्रतिनिधी | कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणीच्या ऑनलाइन प्रक्रियेत नमुना आठ या अर्जाद्वारे स्थलांतर दाखवून वीज देयकात खाडाखोड करीत एकाच नावाने तब्बल ४६२ ऑनलाइन अर्ज दाखल झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ऑनलाइन प्रणाली वापरकर्ता ‘सतीश सर’ नामक व्यक्तीवर शासनाच्यावतीने निवडणूक शाखेच्या वतीने शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कराड तहसील … Read more

कराड उत्तरचे आमदार बाळासाहेबांनी थेट अधिवेशनातच सरकारला विचारला प्रश्न

Karad News 49 jpg

कराड प्रतिनिधी । राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) आज दुसऱ्या दिवशी खा. शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. “सहकार कायदा आणण्यामागे सरकारचा काय उद्देश आहे? असा सवाल थेट अधिवेशनात आमदार पाटील यांनी उपस्थित केला. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या पार पडत आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक … Read more