कराड शहरातील ‘या’ महत्वाच्या गोष्टींवर ठेवणार विशेष लक्ष : DYSP अमोल ठाकूर

DYSP Amol Thakur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड शहरात डीवायएसपी म्हणून आलेल्या अमोल ठाकूर यांनी दोन दिवसात धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीचे कराडकरांकडून कौतुक होत आहे. त्यांच्या या कारवाईच्या मोहिमेमुळे अनेकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. कराड शहरातील संघटित गुन्हेगारीबरोबरच चाललेल्या अनुचित प्रकारांवर विशेष लक्ष ठेवणार आहे. तसेच स्पर्धा परिक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक चळवळ उभारणार … Read more

कोयना सहकारी वाहतूक कामगार संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

Koyna Co operative Transport Workers Institution

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यातील महत्वाची असलेली कोयना सहकारी वाहतूक कामगार संस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली. माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जि. प. सदस्य अॅड उदयसिंह पाटील उंडाळकर संस्थेचे संस्थापक आहेत. या संस्थेची 2022 – 23 ते 2026- 27 … Read more

महामार्ग रुंदीकरणाच्या कामाबाबत श्रीनिवास पाटील यांनी दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Shriniwas Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण कमामुळे परिसरातील शेतकर्‍यांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी योग्य नियोजनाने रुंदीकरणाचे काम पूर्ण करावे, पूलाची कामे, सेवा रस्त्याला पडलेले खड्डे, होणारी वाहतूक कोंडी त्या-त्यावेळी सोडवाव्यात. कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूलाचे काम करताना नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. मलकापूर, कोल्हापूर नाका, वारूंजी फाटा येथे … Read more