कराड तालुक्यात तब्बल ‘इतक्या’ हजार हेक्टरवर पेरण्या रखडल्या

Farmers

कराड प्रतिनिधी । जुलै महिना सुरु झाला तरी पावसाच्या केवळ हलक्याशा श्री कोसळत आहे. तर गेल्या दोन दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा आभाळाकडं डोळं लावून बसला आहे. सध्या ऋतुमान बदलल्यामुळे पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांचे पेरण्यांचे नियोजनच कोलमडले आहे. कराड तालुक्यात पाहिल्यास आतापर्यंत केवळ दोन ते तीन टक्के क्षेत्रात पेरणी झाली असून 34 हजार हेक्टरवरील पेरण्या … Read more

पैलवान खाशाबा जाधवांच्या चित्रपटात काम करायचंय? पहा नागराज मंजुळेंची Intragram Post

Khashaba Jadhav Nagaraj Manjule

कराड प्रतिनिधी । संतोष गुरवभारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वरमधील पैलवान खाशाबा जाधव यांच्या जीवनावर प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक नागराज मंजुळे ‘खाशाबा’ हा चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटातून ते खाशाबा जाधव यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग आणि कुस्तीचा थरार दाखवणार आहेत. नागराज मंजुळेंच्या चित्रपटात प्रत्येक कलाकाराला त्यांच्यासोबत काम करायची इच्छा असते. हि … Read more

‘संवाद-तक्रारदारांशी’ मधून पोलीस साधणार नागरिकांशी थेट संवाद

Police Department

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक घटना घडत आहेत. कधी चोरी तर कधी मारामारी या घटना घडल्यानंतर पोलिसांकडून तात्काळ कारवाई देखील केली जातेय. मात्र, पोलीस विभागातही अनेकी समस्या आहेत. त्या संबधीत समस्या सोडवण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा कार्यालय स्तरावर एक उपक्रम राबविला जात आहे. ‘संवाद तक्रारदारांशी’ हा उपक्रम पोलीस विभागाच्यावतीने राबविला जाय … Read more

कराडचे प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर औंधकर यांचे निधन

Dr. Chandrasekhar Aundhkar News

कराड प्रतिनिधी । कराड येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर औंधकर यांचे आज मंगळवारी सकाळच्या सुमारास दुःखद निधन झाले. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी आषाढी एकादशी दिवशी त्यांचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते. दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. एक बालरोग तज्ञ म्हणून ओळख असलेल्या … Read more

कराडमध्ये शरद पवार अन् पृथ्वीराजबाबांचा ‘प्रीतिसंगम’

Sharad Pawar Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | संतोष गुरवसातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला तसाच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघही काँग्रेसचा बालेकिल्ला होय. या दोन्ही बालेकिल्ल्याचे शिलेदार आज कराडला एकत्रित आल्याचे पहायला मिळाले. शरद पवार आज कराडात दाखल होताच राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दोघांनी एकत्रिपणे त्यांचे स्वागत केले. यावेळी वयाच्या 83 … Read more

अजितदादांच्या गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात; माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे मोठे विधान

Anil Deshmukh News

कराड प्रतिनिधी | राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी राजकीय गुरु स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करत एल्गार पुकारला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक आमदार होते. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेही कराडला आले होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील काही आमदार आमच्या संपर्कात … Read more

पवार साहेबांना पाठिंबा देण्यासाठी पंढरपूरचे कट्टर कार्यकर्ते थेट कराडात; यशवंतरावांना घातलं ‘हे’ साकडं

Karad News 3

कराड प्रतिनिधी | महाराष्ट्रात काल राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करत पक्षातील बंडखोर आमदारांविरोधात एल्गार पुकारला. पवार यांना पाठींबा देण्यासाठी इतर कार्यकर्त्याप्रमाणे पवार साहेबांवर प्रेम करणारे पंढरपूर येथील 70 वर्षाचे कट्टर कार्यकर्ते दत्तात्रय बडवे कराड येथे आले होते. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी … Read more

अजितदादांच्या शपथविधीनंतर आ. बाळासाहेब पाटलांनी केली भूमिका स्पष्ट; म्हणाले की…

MLA Balasaheb Patil News

कराड प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आज शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. याबाबत राज्याचे माजी सहकार मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. बाळासाहेब पाटील यांनी कराड येथे पत्रकार परिषदेतून आपली भूमिका स्पष्ट केली. “राज्यात घडलेल्या घडामोडीची मला कसलीच माहिती नाही. यापुढे जी शरद पवारांची भूमिका आहे तीच आपली … Read more

आ. बाळासाहेब पाटील कराडातच! ‘या’ वेळी करणार भूमिका स्पष्ट

jpg 20230702 145526 0000

कराड प्रतिनिधी । संतोष गुरव महाराष्ट्राच्या राजकारणात पुनः एकदा मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 30 आमदार सोबत गेले आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब पाटील हे कराडमध्येच असून ते 4 वाजता … Read more

कराडला महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसची पोलिसांकडून तपासणी

jpg 20230702 095704 0000

कराड प्रतिनिधी । समृध्दी महामार्गावर खासगी आराम बस जळून 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेनंतर खबरदारी म्हणून कराड येथे DYSP अमोल ठाकूर यांच्या पथकाने शनिवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास खासगी बसची तपासणी केली. यावेळी ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेचा दृष्टीने पूर्णपणे सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत का याची पाहणी केली. ज्या बसमध्ये कोणत्याही सुविधा … Read more

LCB ची धडक कारवाई : दुधात भेसळ करणारी 9 जणांची टोळी जेरबंद

jpg 20230702 084716 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील मसूर परिसरात विविध ठिकाणी छापे टाकून दुधात भेसळ करून नागरीकांच्या जीवाशी खेळणार्‍या 9 जणांच्या रॅकेटचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 9 हजार लिटर भेसळयुक्त दुधासह केमिकल पावडर, तेल आणि भेसळयुक्त दुधाची वाहतूक करणारी 5 वाहने, असा 30 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत टाटा … Read more

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दोघांनी दुचाकींवर Petrol टाकून लावली आग…

Crime News 4

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील जिंती एक थरारक घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तींनी शुक्रवार दि. 30 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घरासमोर उभ्या केलेल्या दोन दुचाकींना आग लावली आहे. यामध्ये दुचाकी पूर्णपणे जळून खाक झालया आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जिंती येथील विकास सेवा सोसायटीचे संचालक शिवाजी सावळा … Read more