कृष्णा हॉस्पिटलची आरोग्य दिंडी पंढरीच्या दारी; 25 जणांच्या पथकाने वारकऱ्यांना दिली आरोग्य सेवा

Arogya Dindi Krishna Hospital

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या शेकडो दिंड्या पंढरपूरजवळ पोहचल्या आहेत. कराड तालुक्यातील अनेक दिंड्याही पंढरपूरसमीप पोहचल्या असून, परिसरातील अनेक वारकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने या दिंड्यांमध्ये सामील झाले आहेत. या वारकऱ्यांना कृष्णा हॉस्पिटलच्या पथकाने वारी मार्गावर वैद्यकीय सेवा देत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. कराडसह वाळवा तालुक्यातील वारकरी श्री मच्छिंद्रनाथ … Read more

…तर शिंदे – फडणवीस सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे !

Rayat Kranti Sanganthan

कराड प्रतिनिधी | पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ऊसासारखी पिके वाळून निघाली आहेत. अधिकाऱ्यांनी वाळलेल्या पिकांचे पंचनामे करावे. जर 8 दिवसात पाऊस नाही पडला तर शिंदे – फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना एकरी 50 हजार नुकसान भरपाई द्यावी तसेच पीक कर्ज देखील माफ करावे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष अशोक लोहार यांनी … Read more

वीर जवान सुरज यादव यांच्या कुटुंबियांचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबांकडून सांत्वन

20230627 154245 0000

कराड प्रतिनिधी | येरवळे त. कराड गावचे सुपुत्र जवान सुरज मधुकर यादव यांचे आसाम येथील दिवापूर येथे सेवा बाजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुरुवारी येरवळे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी वीर जवान सुरज यादव यांच्या कुटुंबीयांची नुकतीच भेट घेत त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी सातारा लोकसभेचे … Read more

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांप्रमाणे राज्याचा कारभार सुरु राहणे अपेक्षित : आ. बाळासाहेब पाटील

Rajarshi Shahu Maharaj Balasaheb Patil

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्राला समतेचा विचार छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी दिला. त्यामुळे त्यांची सर्वत्र जयंती मोठया उत्साहात साजरी केली जाते. सर्व जातीधर्माला, समाजाला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका त्यांची होती. आदर्श राजे म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या विचारांच्या माध्यमातून तसेच त्यांच्या विचारांप्रमाणे खऱ्या अर्थाने राज्याच्या कारभाराची घौडदौड सुरू राहणे अपेक्षित आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार … Read more

5 वर्षापासून वेषांतर करून देत होता चकवा; अखेर कराड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Karad City Police

कराड प्रतिनिधी । एका गुन्ह्यातील आरोपी गेल्या पाच वर्षांपासून पोलिसांना चकवा देत होता. काढो तो वेषांतर करायचा तर कधी लपून-छपून पोलिसांसमोरून निघून जायचा. अशा पाच वर्षांपासून चकवा देत फिरत असलेल्या खटाव तालुक्यातील आरोपीला कराड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. साजन किर्लोस्कर शिंदे (रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी … Read more

नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; सासूने स्वत:च्या नसा कापल्या अन्..

jpg 20230625 232804 0000

कराड : विंग (ता. कराड) येथील नवविवाहीतेने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. निलम अनिकेत माने (वय 21, रा. विंग, ता. कराड) असे मयत नवविवाहीतेचे नाव आहे. तर ही घटना पाहुन सासूने दोन्ही हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. राणी आंकुश माने (वय- 34 ) असे जखमी सासूचे नाव आहे. मयत निलम … Read more

रोटरी क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी बद्रीनाथ धस्के तर सेक्रेटरीपदी शिवराज माने यांची निवड

jpg 20230625 212353 0000

कराड प्रतिनिधी | सामाजिक क्षेत्रात अग्रेसर रोटरी क्लब नेहमी अग्रेसर असते. या संस्थेची वर्ष 2023-24 साठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. यावेळी रोटरी क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी श्री. बद्रीनाथ धस्के आणि सेक्रेटरी पदी श्री शिवराज माने यांची नुकतीच निवड झाली करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ कराडच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीही करण्यात आल्या. … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना ठाकरे गटाचा धक्का !

jpg 20230625 164411 0000

कराड प्रतिनिधी । आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सर्वच पक्षाकडून तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कराडात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक व कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर यांच्या कॉलेजमध्ये सदिच्छा भेट दिली. तसेच इंद्रजित गुजर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत कमराबंद चर्चा केल्यानंतर गुजर ठाकरे गटात लवकरच … Read more

Karad News : पोलिसांकडून आगाशिवनगर परिसरात कोम्बिंग ऑपरेशन; 4 गाड्या ताब्यात

karad police combing operation

कराड प्रतिनिधी । कराडचे DYSP अमोल ठाकूर यांनी पदभार सांभाळताच परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठोस पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे कराड शहरालगत असलेल्या आगाशिवनगर परिसरात रात्री पोलीस उपअधिक्षकांच्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यावेळी पोलिसांनी 4 गाड्या ताब्यात घेतल्या. या दुचाकी नेमक्या कोणाच्या मालकीच्या आहेत याचा शोध आता पोलीस घेत आहेत. कराड … Read more

कोयना दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

Election of Koyna Dudh Sangh

कराड प्रतिनिधी । काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी सहकारमंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोयना दूध संघाची उभारणी करण्यात आली. हा संघ आज यशस्वीपणे आपले काम पाहत आहे. या दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत 17 जागांसाठी केवळ 16 अर्ज वैध्य ठरवण्यात आले. त्यामुळे 16 उमेदवारांची बिनविरोध संचालक म्हणून निवड करण्यात … Read more

कराडसह पाटणला मान्सूनची हजेरी; सातारकरांनी लुटला पावसाचा आनंद

Karad Rain News

कराड प्रतिनिधी । जून महिना संपत आला तरी मान्सून सक्रिय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात होती. अशात सातारा जिल्ह्यातील सातारा, पाटण आणि कराड तालुक्यात मान्सूनने हजेरी लावली. पाटण व कराड तालुक्यात पावसाच्या हलक्याशा सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. शनिवारी सकाळपासून आभाळात ढग जमा होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अशात दुपारी … Read more

‘शासन आपल्या दारी’तून कराडला 57 दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळाले साहित्य

Karad News

कराड प्रतिनिधी । राज्य सरकारच्यावतीने शासन आपल्या दारी हा उपक्रम ग्रामीण भागात राबविला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत सातारा जिल्हा परिषद, सातारा व पंचायत समिती शिक्षण विभाग, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने कराड येथे शिक्षण घेत असलेल्या 57 दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या 88 साहित्य साधनांचे वितरण करण्यात आले. कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण हॉल (बचत भवन) येथे … Read more