‘ट्रक कसा नेतोय बघू, म्हणत केबिनमध्ये चढले, अन् जिवाला मुकले…
कराड प्रतिनिधी । आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादात मालट्रक पळवून नेताना ट्रक मालकालाच चिरडण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मलकापूर, ता. कराड येथे घडली आहे. विष्णू शिवाजी हजारे (वय ३५, रा. अहिल्यानगर, मलकापूर, ता. कराड) असे ठार झालेल्या ट्रकमालकाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय संजय गावडे (वय २७, रा. रेठरे, ता. कराड) याच्यावर कराड शहर … Read more