राज्य उत्पादन शुल्कची पाल गावच्या हद्दीत अवैध दारु वाहतूकीवर कारवाई; दुचाकी, दारुसह मुद्देमाल हस्तगत

Crime News 20241108 215815 0000

कराड प्रतिनिधी | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने अवैध दारु विक्री व वाहतूकीवर कराड तालुक्यातील पाल गावच्या हद्दीत काशीळ – पाल रोडवर बेकायदेशीर देशी दारूची वाहतूकीवर कारवाई करत एकास अटक केली. देशी दारू व ताडीचा एकुण ११ हजार ५५० रुपये किंमतीचा मुद्येमाल तसेच वाहनासह एकुण ५६ हजार ५५० रुपये किंमतीचा मु्द्देमाल जप्त करण्यात आला आहे. … Read more

कुठे नवऱ्यासाठी बायको तर कुठे बापासाठी लेक प्रचारात; साताऱ्यात विधानसभा निवडणुकीत वाढली रंगत

Karad News 29

सातारा प्रतिनिधी । राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघात तर अटीतटीची लढत पहायला मिळणार आहे. निवडणुकीच्या आखाड्यात कुणाचा पती, कुणाचे वडील तर कुणाची बायको उतरली असल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून प्रचारात हजेरी लावत मतदार बांधवांना मतदार करण्याचे आवाहन केले जात आहे. तर कुणाची मुलगी सकाळी सकाळी भाजी मंडईत जाऊन भाजी … Read more

कराड दक्षिण स्वीप अंतर्गत मतदार शपथ निवडणूक गीत अन् जनजागृती रॅली

Karad News 28

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण स्वीप पथकाच्या माध्यमातून कराड येथील तहसील कचेरीत सर्व मतदार तसेच तहसील कर्मचाऱ्यांची मतदार शपथ घेण्यात आली. मतदान जनजागृती अंतर्गत यावेळी जनजागृती रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. स्वीप पथकाचे नोडल अधिकारी सौरभ करपे यांनी यावेळी मतदानाचा करू निर्धार, लोकशाहीला देऊ आधार या पार्श्वभूमीवर सर्व मतदारांनी या विधानसभा निवडणुकीत … Read more

काही झालं तरी आम्ही मतदान करणारच; कराडच्या विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली मतदानाची शपथ

Karad News 27

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण स्वीप पथकाच्या माध्यमातून कराड मलकापूर येथील विधी महाविद्यालयात मतदान जागृती अभियान राबवण्यात आले. देशाचे सुजाण नागरिक असणाऱ्या युवा मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी असे आवाहन स्वीप पथकाचे सहाय्यक नोडल अधिकारी सुनील परीट यांनी केले. तसेच मतदानाची गरज व मतदानाचे महत्त्व विविध उदाहरणाद्वारे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी … Read more

राहुल गांधी म्हणजे खोटं बोलणारी फॅक्टरी, तरूणांनी त्यांच्या नादी लागू नये; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा हल्लाबोल

Karad News 26

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात आज भाजपचे (BJP) महायुतीचे उमेदवार अतुल भोसले (Atul Bhosale) यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी सभेतून थेट खासदार शरद पवार, राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. “कर्नाटक, हिमाचल … Read more

शरद पवार घेणार 11 दिवसांत 42 सभा; जिल्ह्यात ‘या’ 5 ठिकाणी धडाडणार तोफ

Karad News 24

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवारांसाठी शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. अवघ्या ११ दिवसांत त्यांच्या ४२ सभा घेणार आहेत. दररोज चार सभांचे नियोजन देखील करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्यातील हातातून गेलेला बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी सातारा जिल्ह्यात शरद पवारांच्या पाच ठिकाणी सभांतून तोफ धाडाडणार आहे. राज्यात २८८ विधानसभा मतदार … Read more

शेणोली रेल्वे स्टेशन जवळच्या बोगद्यातील रस्त्याची दयनीय अवस्था; निवडणूक प्रशासनाकडून ठेकेदारास कारवाईचा इशारा

Karad News 20241108 103043 0000

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण मतदार संघातील संजयनगर मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी शेणोली रेल्वे बोगद्याखालील रस्त्याने निघालेल्या भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक निरीक्षक व त्यांच्या प्रशासकीय फौजफाट्यास रस्त्याच्या प्रचंड गैरसोयीमुळे मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. याबाबत प्रशासनाने केलेल्या तक्रारीवरून रेल्वेच्या ठेकेदाराने काम सुरू केल्याचा बनाव करत या रस्त्यावर मुरूम टाकत नुसती मलमपट्टी केल्याने वाहनधारकांबरोबर प्रशासनाने तीव्र … Read more

कोळेनजीक वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

Karad News 20241108 091532 0000

कराड प्रतिनिधी | कराड – ढेबेवाडी रस्त्यावर कोळेनजीक बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना रात्री उशिरा घडली आहे. रस्त्यावर अचानक बिबट्या आल्यानंतर वेगात असणाऱ्या अज्ञात वाहनाची त्याला धडक बसली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की कोळे- शिंगणवाडीदरम्यान रस्त्यालगत आज सकाळी एक बिबट्या मृत अवस्थेत आढळला. याबाबत माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव … Read more

कराड दक्षिणेतला हनुमान अन् मतदारराजा कोणत्या ‘बाबा’ला पावणार?

Political News 9

कराड प्रतिनिधी । राजकीय पटलावर प्रचारामध्ये एकमेकांवर टीका टिप्पणी होत असते. मात्र, काही परंपराही राजकारण्यांकडून पाळल्या जातात. सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी जवळपास सर्वच मतदार संघात उमेदवारांचे प्रचाराच्या शुभारंभाचे नारळ फुटले आहेत. मात्र, या मतदार संघातील सर्वात महत्वाच्या कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात सध्या प्रचाराचा चांगलाच धुरळा उडत आहे. भाजप महायुतीकडून डॉ. अतुलबाबा भोसले … Read more

तासवडे टोल नाक्यावर मतदार जागृतीचा संकल्प; कराड उत्तर मतदारसंघात स्वीप पथकाकडून उपक्रम

Karad News 20241107 102257 0000

कराड प्रतिनिधी | कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात स्वीप पथकाकडून मतदान जागृतीसाठी राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोल नाक्यावर उपक्रम राबविला. यामध्ये मतदानाची २० नोव्हेंबर तारीख विसरायची नाही, त्या दिवशी मतदान करणारच, असा संकल्प प्रत्येकाने करून राष्ट्रीय कर्तव्य बजवावे, असे आवाहन केले आहे. पथकाकडून प्रवासी, फेरीवाले, वाहन चालक व छोट्या व्यापाऱ्यांमध्ये जागृती करण्यात आली आहे. वृद्ध असो वा … Read more

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची शुक्रवारी विंगमध्ये सभा; डॉ. अतुल भोसलेंच्या प्रचारासाठी लावणार हजेरी

Amit Shah News

कराड प्रतिनिधी । राज्यातील निवडणुकांच्या रणधुमाळीला जोरदार प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्रीअमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मान्यवर नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका महाराष्ट्रात सुरु होत आहे. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह शुक्रवारी कराडच्या दौऱ्यावर येत आहेत. विंग येथील आदर्श विद्यामंदिराच्या भव्य पटांगणावर अमित शाह यांची तोफ धडाडणार … Read more

देवेंद्रजी यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतात, त्यांच्या पाठिशी उभं राहायला पाहिजे – उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale News

कराड प्रतिनिधी । कराड-उत्तरचे भाजप उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचारार्थ कराड तालुक्यातील पाल येथे आज जाहीर सभा पडली. यावेळी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत महत्वाचे विधान केले. “देवेंद्रजी एवढं काम करत असताना त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतात. आपण त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. आपण त्यांच्या पाठिशी उभं नाही, राहायचं तर कोणाच्या पाठिशी … Read more