सातारा जिल्ह्यातील 116 गावात सुरु होणार रास्तभाव दुकाने
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील कार्डधारकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ती गैरसोय दूर करण्याकरीता सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेऊन रद्द असलेली, राजीनामा दिलेलीव लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरीता पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने दि. 1 जानेवारी 2024 रोजी जाहीरनामा प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानुसार … Read more