शरद मोहोळच्या खून प्रकरणातील संशयित कराडचा; 10 जणांना अटक

Crime News 20240112 094620 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पुण्यात झालेल्या शरद मोहोळ याच्या खुनात आणखी दोन संशयितांना अटक केली आहे. मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱयांसह दहाजणांना आत्तापर्यंत अटक केली असून यामधे कराडच्या एकाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. कराड पोलिसांच्या रेकॉर्डवरील धनंजय वाटकर असे त्याचे नाव असून त्याने मोहोळच्या खुनाच्या गुन्हय़ात पिस्तुल पुरवल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पुण्यातील शरद … Read more

कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट ऊसविकास संवर्धन पुरस्कार प्रदान; शरद पवारांच्या हस्ते गौरव

20240111 183214 0000 jpg

कराड प्रतिनिधी | रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील य. मो. कृष्णा कारखान्यास पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने सन २०२२-२३ या गळीत हंगामातील “कै. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊसविकास व संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला दक्षिण विभागात सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेसाठीचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार माजी कृषीमंत्री खासदार … Read more

शरीराविरूद्ध गुन्हे करणारी 2 जणांची टोळी 2 वर्षाकरीता तडीपार

Crime News 20240111 153526 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कराड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या दोन जणांच्या टोळीला पोलीसांनी २ वर्षांकरिता हद्दपार केले आहे. टोळी प्रमुख १) आबीद आलम मुजावर (वय २६) तसेच टोळी सदस्य २) साहील आलम मुजावर, (वय २१, दोन्ही सर्व रा. १२१ पालकरवाडा, मंगळवार पेठ, कराड ता. कराड) अशी गून्हा दाखल झालेल्याची नावे … Read more

नार्वेकरांच्या निकालावर आदित्य ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “देशासाठी हे मोठे संकेत…”

Aditya Thakarey News 20240110 234347 0000 jpg

कराड प्रतिनिधी | शिंदे गटाचे आमदार पात्र असल्याचा निकाल दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तळमावले प्रतिक्रिया दिली. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून काय अपेक्षा करायची? कारण सर्व काही सेटिंग झाली. मूळ राजकीय पक्ष संदर्भात विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस आहे, लोकशाहीच्या हत्या करणारा आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय देशासाठी मोठे संकेत आहेत. 2024 मध्ये अशा … Read more

कालगावात 3 लाखांच्या निधीतून स्मशाभूमीतील विकासकाम पूर्ण

Kalgaon News 20240109 160631 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे माजी मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांच्या जनसुविधा 2022/23 योजनेच्या माध्यमातून कराड तालुक्यातील कालगाव येथील स्मशानभूमीतील कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सुमारे 3 लाख रुपये निधीतून कामे केल्याबद्दल कालगाव ग्रामस्थांच्यावतीने आ. पाटील यांचे आभार मानण्यात आले. कालगाव येथील स्मशानभूमी कामाची कराड पंचायत समितीचे माजी सदस्य रमेश भाऊ चव्हाण, … Read more

जिल्ह्यात पडला अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांत चिंतेचे ढग

Rain News 20240109 140434 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अवकाळी ढग दाटले असून मंगळवारी पहाटेच्या सुमारास सातारा शहरात पावसाने हजेरी लावली. तर कराडला दुपारी अनेक ठिकाणीही अवकाळी पाऊस पडला. यामुळे दाट धुके निर्माण झाले होते. या धुक्याचा व ढगाळ वातावरणाचा पिकांसह फळबागांना धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. सातारा शहरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात … Read more

विद्यानगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी 5 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

Karad News 20240108 161551 0000 jpg

कराड प्रतिनिधी | विद्यानगर – सैदापूर, ता. कराड येथील बनवडी फाटा ते कृष्णा कॅनॉल चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या विकासकामाचे भूमिपूजन मंगळवारी सकाळी ९ वाजता केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्प मार्च २०२३ मधून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून … Read more

पालकमंत्री देसाईंविरोधात शिंदे गटाच्या तालुका प्रमुखाची अश्लील पोस्ट; गुन्हा दाखल

Crime News 20240108 091756 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावाने सोशल मीडियावर शिवसेना शिंदे गटातील तालुकाप्रमुखाने एक पोस्ट लिहिली आहे. या प्रकरणी तालुका प्रमुखावर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना एकनाथ शिंदे ग्रुप या नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. या व्हॉट्सअॅप … Read more

कराडच्या व्यावसायिकाला 90 लाखांचा गंडा; दोघा भावांवर गुन्हा दाखल

20240108 083416 0000 jpg

कराड प्रतिनिधी | भागीदारीत चांदीचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून कराड येथील व्यावसायिक सूरज विष्णू साळुंखे (रा. मंगळवार पेठ) यांना तब्बल 90 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी नवीनकुमार सावंत आणि महेशकुमार सावंत (रा. भिकवडी, ता. कडेगाव, जि. सांगली) या सख्ख्या भावांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, … Read more

आजच्या पत्रकारितेसमोर कृत्रिम बुद्धिमत्तेचे मोठे आव्हान : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

Karad News 20240107 211136 0000 jpg

कराड प्रतिनिधी | आज देशातील पत्रकारितेसमोर राजकीय आव्हान उभे राहिले असून निर्भीड पत्रकारितेला मिळणारा वाव कमी झाला आहे. त्याचबरोबर प्रसार माध्यमांची आर्थिक स्वायत्तता व बदलत्या तंत्रज्ञानाचा धोकाही प्रसारमाध्यमांसमोर आहे. त्यातच कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅटजीपीटी, डीपफेक या तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेसमोर मोठी आव्हाने उभी राहिली असून पत्रकारांनी बदलते तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे तरच त्यांचा नव्या युगामध्ये टिकाव लागेल, असे … Read more

बेकायदा जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणारे 3 जण तडीपार

Crime News 20240107 095732 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयामध्ये फलटण तालुक्यात बेकायदा जानवरांची कत्तल करुन मासांची विक्री करणार्‍या तिघा जणांच्या टोळीला जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी तडीपार केले. सदर आरोपी हे फलटण येथील राहणारे आहेत. मुबारक हानिफ कुरेशी (वय 33), शाहरुख जलील कुरेशी (वय 30), आजिम शब्बीर कुरेशी (वय 34, सर्व रा. कुरेशीनगर, मंगळवार पेठ, फलटण) अशी तडीपार … Read more

कराड पोलिसांनी गहाळ झालेले 18 मोबाईल शोधून केले परत

20240107 091818 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने नवीन वर्षाची अनोखी भेट शनिवारी मोबाईल मालकांना देण्यात आली. मालकांचे चोरीस गेलेल्या 18 मोबाईलचा शोध घेऊन मुळ मालकांना परत करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहर पोलीस ठाण्यास सन 2022-2023 पासून नागरिकांचे वापरात येणारे मोबाईल फोन ठिकठिकाणी गहाळ झाले होते. त्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल … Read more