कराडच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली ड्रगिस्ट असोसिएशन, वाहतूकदार संघटनाची बैठक; दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

Karad News 5

कराड प्रतिनिधी । २६० कराड दक्षिण व २५९ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राज्य उत्पादन शुल्क असोसिएशन, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, जड वाहन वाहतूकदार संघटना, सहकारी बँका व पतसंस्था आदी विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक आज तहसील कार्यालयात यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) तथा कराड उत्तर निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण व कराड दक्षिण निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी … Read more

‘गोवा मेड’ दारूचा ट्रक नगर पोलिसांनी पकडला, 1 कोटी 2 लाखांचा ऐवज जप्त; कराडातील आरोपींचा समावेश

Crime News 1

सातारा प्रतिनिधी | गोवा येथून इंदूर (मध्य प्रदेश) येथे विक्रीसाठी नेण्यात येत असलेल्या अवैध दारूचा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अरणगाव (ता. नगर) शिवारात दळवीवस्तीजवळ पकडला. 66 लाख 24 हजार रुपये किमतीची दारू, 36 हजारांचा ट्रक असा एक कोटी दोन लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ट्रकमधील तिघांना पोलिसांनी अटक केली असून, … Read more

कराड तालुक्यातील वराडेत बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

Karad News 20241020 224315 0000

कराड प्रतिनिधी | शेतात वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यावर ऊसातून आलेल्या बिबट्याने हल्ला केल्याची घटना कराड तालुक्यातील वराडे येथे घडली. यावेळी शेतकऱ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली. ही घटना शनिवारी दि. १९ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास गावच्या पश्चिमेस वारसुळे नावच्या शिवारात घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, वराडे येथील शेतकरी दीपक शिवाजी साळुंखे शनिवारी १९ रोजी … Read more

मसूरसह हेळगावात चिकुनगुनियासदृश आजाराने ग्रामस्थ त्रस्त; आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण

Karad News 4 1

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील मसूर व हेळगावसह परिसरात चिकुन गुनियासदृश आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. सध्या अंग दुखणे, डोके दुखणे, हाडांचे सांधे दुखणे, पायांची बोटे व हातांची बोटे दुखणे, थंडीताप व तोंडाला कोरड पडणे आणि चालायलाही न येणे अशी परिस्थिती अनेक जणांची झाली आहे. चिकुनगुनिया व डेंग्यू सदृश रुग्ण परिसरात मोठ्या प्रमाणात आढळून येऊ … Read more

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूमची पोलीस प्रशासनाकडून पाहणी

Karad News 3

कराड प्रतिनिधी । नुकतीच विधानसभा निवडणूकीची घोषणा झाली असून प्रशासनाकडून निवडणूक प्रशिक्षणसह इतर कामे केली जात आहेत. दरम्यान, जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूमची पाहणी नुकतीच करण्यात आली. यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व बाबी पोलीस प्रशासनाकडून तपासण्यात आल्या. यावेळी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, … Read more

कराडातील इंदोलीत आढळला 7 फूट लांबीचा इंडीयन रॉक पायथन

Karad News 1 1

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील इंदोली येथे शनिवारी संध्याकाळी एक मोठा दुर्मीळ असा भारतीय अजगर (इंडीयन रॉक पायथन) आढळून आला. याबाबतची माहिती तात्काळ रेस्क्यू टीमला देण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर संबंधित अजगरास पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. याबाबतची माहिती अशी की, इंदोली, ता. कराड येथे वनपाल संदीप कुंभार … Read more

शरद पवार पावसात भिजले अन् उन्हात उभे राहिले काय? कराड उत्तरेत मात्र परिवर्तन अटळ – धैर्यशील कदम

Karad News 2 1

कराड प्रतिनिधी । पस्तीस वर्षे आमदारकी ज्यांच्या घरात आहे अशांनी काम काय केल?, हणबरवाडी, धनगरवाडी योजना हे स्वर्गीय पी.डी. पाटील साहेबांचे स्वप्न होते. पंचवीस वर्षे आमदार त्यापैकी अडीच वर्षे मंत्री असून ज्यांना स्वत:च्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करता आलं नाही ते कराड उत्तरचे स्वप्न काय पूर्ण करणार? हे जनतेला फसवत आहेत हे मतदारसंघात लक्षात आलं आहे. … Read more

कराडातील 3 कोटींच्या दरोड्याचा पोलीसांकडून उलगडा; 24 तासांत आरोपींना ठोकल्या बेड्या

Satara News 20241020 080109 0000

कराड प्रतिनिधी | मलकापूर, ता. कराड गावच्या हद्दीत मंगळवारी (दि. 15) मध्यरात्री 1.30 च्या सुमारास एका कारमधून तीन कोटी रुपयांची रोकड लुटणारी दहा जणांची टोळी सातारा पोलिसांनी जेरबंद केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलिसांच्या संयुक्त पथकांनी ही कारवाई केली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिस अधीक्षक … Read more

‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी 16 उमेदवार; कराड दक्षिण अन् कोरेगावच्या उमेदवारांची घोषणा!

Satara News 20241020 065112 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी गत महिन्याच्या सुरुवातीला ‘वंचित’ ने आपल्या उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर काल पुन्हा आणखी १६ नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील दोन उमेदवारांचा समावेश आहे. कराड दक्षिणमधून संजय गाडे आणि कोरेगाव मतदारसंघात चंद्रकांत कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आतापर्यंत ‘वंचित’चे जिल्ह्यात तीन उमेदवार जाहीर झाले आहेत. … Read more

रात्री मुसळधार सकाळी उघडीप; हवामान विभागाने सातारा जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’

Satara News 4

सातारा प्रतिनिधी । संपूर्ण देशात आता परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झालेला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. गुरुवारी रात्री पार्टीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. खासकरून कराड आणि पाटण तालुक्यात विजांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. महाराष्ट्रातील आणखी पुढील तीन दिवस मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली असून रायगड, रत्नागिरी, पुणे, … Read more

अखेर कराड वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांची बदली रद्द

K. N. Patil News

कराड प्रतिनिधी । कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांची तीन दिवसांपूर्वी रात्रीत झालेली तडकाफडकी बदली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून करण्यात आली होती. या बदली प्रकरणी मुंबईच्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण म्हणजेच मॅट न्यायालयाने काल एक महत्वपूर्ण निर्णय दिला असून त्याच्या निर्णयानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन पाटील याची करण्यात आलेली बदली रद्द … Read more

अरुण कचरे यांचा राज्यपालांच्या हस्ते कृषिभूषण पुरस्काराने सन्मान

Arun kachare News 20241018 102449 0000

कराड प्रतिनिधी | प्रगतशील सेंद्रिय शेतकरी व खळे (ता. पाटण) गावचे सुपुत्र अरुण चंद्रकांत कचरे यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले. वरळी (मुंबई) येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथील भव्य समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, … Read more