सातारा जिल्ह्यातील 6 तालुक्यात 31 ग्रामपंचायती बिनविरोध

Gram Panchayat Elections News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी अनेकांनी आपले अर्ज मागे घेतले. यामध्ये जिल्ह्यातील ६ तालुक्यातील तब्बल ३१ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, जावळी, कोरेगाव, खटाव, वाई आणि माण या तालुक्यातील एकूण ३१ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून या गावातील … Read more

रेठरे बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत आ. पृथ्वीराजबाबा गटाला जोरदार धक्का; डॉ. अतुल भोसले गटाच्या 7 जागा बिनविरोध

Rethere Budruk Gram Panchayat Elections News jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील महत्वपूर्ण असलेल्या रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आज अर्ज माघारीच्या दिवशी सत्ताधारी डॉ. अतुल भोसले गटाच्या समर्थकांनी विरोधी आ. पृथ्वीराज चव्हाण गटावर सरशी केली आहे. सत्ताधारी भोसले समर्थक गटाच्या कृष्णा विकास आघाडीच्या ७ जागा बिनविरोध निवडून आल्या असून, गेल्या ३५ वर्षांत इतक्या जागा एकाचवेळी बिनविरोध निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. … Read more

‘जयवंत शुगर्स’कडून ऊस बिलाचा 50 रुपये अंतिम हप्ता जाहीर; डॉ. सुरेश भोसले यांची घोषणा

Jaywant Sugars Sugar Factory News 20231025 143226 0000 jpg

कराड प्रतिनिधी | धावरवाडी, ता. कराड येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्यास सन २०२२-२३ मध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्रतिटन ५० रुपयांप्रमाणे अंतिम ऊसबिल देण्याचा निर्णय जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी जाहीर केला आहे. येत्या २७ ऑक्टोबरला ही रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असून, यामुळे जयवंत शुगर्सच्या ऊस उत्पादकांना गेल्या हंगामाच्या ऊसबिलापोटी … Read more

कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी सुरक्षा रक्षकांना मिळेना पगार; 6 महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत

Karad News 7 jpg

कराड प्रतिनिधी । राज्यात कंत्राटी भरतीच्या जीआरवरून चांगलच राजकारण तापले आहे. अशात आता कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात सध्या कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांवर एन दिवाळीत शिमगा करण्याची वेळ आली आहे. कारण येथील कार्यरत असलेल्या सांगली सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक अजित पाटील यांच्यासह सात सुरक्षा रक्षकांना गेल्या सहा महिन्यापासून पगारच मिळालेला नाही. … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराबाबांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत झाला ‘हा’ महत्वाचा निर्णय; आता प्रत्येक तालुक्यात…

Satara News 20231022 125248 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या दृष्टीने सातारा जिल्हा काँग्रेसच्या नुकत्याच पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत बूथ, मंडळ आणि ग्राम समिती स्थापन करण्यासाठी सर्व तालुक्यांना विशेष प्रभारी (निरीक्षक) नियुक्त करण्यात आले … Read more

पहाटेच्यावेळी सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या दारू वाहतूकीवर धडक कारवाई; दारूसह ट्रक, चारचाकीसह 3 जण ताब्यात

Karad Crime News 1 jpg

कराड प्रतिनिधी । पहाटेच्यावेळी छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज धाड टाकत कारवाई केली. कराडजवळ नारायणवाडी गावच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत एक ट्रक, एक चारचाकी आणि 4 मोबाईल असा सुमारे 82 लाख 6 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी ३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. … Read more

पुण्यात पार पडली केंद्रीय कृषी खर्च किम्मत आयोगाची बैठक; ‘या’ महत्वाच्या मागण्यांवर झाली चर्चा!

Karad News 6 jpg

कराड प्रतिनिधी । पुढील वर्षीच्या ऊस दर किमतीचे धोरण ठरवण्याबाबत पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात केंद्रीय कृषी खर्च, किंमत आयोगचे अध्यक्ष विजय शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रगतशील शेतकरी व ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सन 2024 – 25 सालासाठी उसाची किंमत किती असावी? ऊस शेतीला येणारा खर्च किती आहे? … Read more

इंदोलीतील कै. रामराव निकम शिक्षण शास्त्र महाविद्यालयात ‘संविधान बचाव कार्यशाळा’ उत्साहात

Karad News 5 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील इंदोली येथील कै. रामराव निकम बी.एड. महाविद्यालयातील व्दितीय वर्ष ‘यशवंत गट’ कराड गटाच्या छात्राध्यापकांच्यावतीने नुकतेच संविधान बचाव कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी कापील गोळेश्वर येथील जवाहर विद्यामंदिर विद्यालयात कार्यशाळेचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पाडला. यावेळी कै.रामराव निकम शिक्षण शास्त्र बी. एड कॉलेज इंदोलीचे प्राचार्य. एस. ए. पाटील आणि नृसिंह शिक्षण संस्थेचे … Read more

आजचे राजकर्ते नालायक आणि टाकाऊ स्वरूपाचे…; शेतकरी नेते रघुनाथदादांचा हल्लाबोल

Raghunathdada Patil News jpg

कराड प्रतिनिधी । शेतकरी संघटनेच्यावतीने कराड उत्तर तालुकाध्यक्ष वसिम इनामदार यांनी कराड येथील तहसिल कार्यालय समोर ऊसाला FRP अधिक 500 रूपये भाव मिळावा या मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाच्या 6 व्या दिवशी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “मंत्रालय म्हणजे एकमेकांची धुणी धुवायचा घाट झालेला आहे. याठिकाणी … Read more

‘ट्रक कसा नेतोय बघू, म्हणत केबिनमध्ये चढले, अन् जिवाला मुकले…

Karad News 3 jpg

कराड प्रतिनिधी । आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादात मालट्रक पळवून नेताना ट्रक मालकालाच चिरडण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मलकापूर, ता. कराड येथे घडली आहे. विष्णू शिवाजी हजारे (वय ३५, रा. अहिल्यानगर, मलकापूर, ता. कराड) असे ठार झालेल्या ट्रकमालकाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय संजय गावडे (वय २७, रा. रेठरे, ता. कराड) याच्यावर कराड शहर … Read more

पुणे-बंगळूर महामार्गावर कराडच्या पाचवडजवळ चारचाकी गाडी-ट्रकचा भीषण अपघात; 3 जण जागीच ठार

Karad Accident News jpg

कराड प्रतिनिधी । महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकला वॅगनर कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. मृतामध्ये कोल्हापूर पोलीस दलातील पोलिस कॉन्स्टेबल नितीन पोवार यांचा समावेश आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड, ता. कराड हद्दीत शनिवारी दुपारची १२ : ४५ वाजण्याच्या सुमारास हा भीषण … Read more

हुतात्मा नायब सुभेदार शंकर उकलीकर अनंतात विलीन; पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Martyr Naib Subhedar Shankar UkalikarNews jpg

कराड प्रतिनिधी । कारगिलमधील लेह येथील बर्फाळ प्रदेशातील एका दुर्घटनेत भारतीय सैन्यदलातील इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेले वसंतगड (ता. कराड) येथील नायब सुभेदार जवान शंकर बसाप्पा उकलीकर हे शहीद झाले. यानंतर त्यांच्या पार्थिवावर आज वसंतगड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीच्यावतीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम … Read more