‘त्या’ नगररचना अधिकाऱ्यांची बदली न झाल्यास त्यांना काळे फासणार : राजेंद्रसिंह यादव यांचा इशारा

Karad News 6

कराड प्रतिनिधी | लोकनियुक्त नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यापासून गेली सव्वा 2 वर्षे कराड नगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. ही राजवट इंग्रजी राजवटीपेक्षा जुलमी असल्याचा सणसणीत आरोप यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत केला. नागरीकांकडून खंडणी उकळून त्रास देणाऱ्या नगररचना विभागातील पाच अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली न झाल्यास बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासून पालिकेला टाळे … Read more

इंस्टाग्रामवर ओळख करून ‘त्यानं’ सांगलीच्या युवतीवर केला कराडात अत्याचार

20240529 101235 0000

कराड प्रतिनिधी | इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर विवाहाचे आमिष दाखवून सांगली जिल्ह्यातील युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी कराडातील युवकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाला असून पोलीस पथक त्याच्या मागावर आहे. पीडित युवतीने याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. मानस भास्कर देसाई (रा. नम्रता रेसिडेन्सी, कराड) असे गुन्हा … Read more

संशयास्पद अवस्थेत घरात आढळला वृद्धेचा मृतदेह

Karad Crime News 20240528 093434 0000

कराड प्रतिनिधी | एका वृध्द महिलेचा मृतदेह डोक्यातील जखमेतून रक्तस्ताव होऊन थारोळ्यात पडल्याच्या अवस्थेत आढळल्याची घटना कराड तालुक्यातील चोरे येथे घडली. तारावाई आनंदराव यादव (वय ६४, रा. चोरे, ता. कराड) असे वृद्ध महिलेचे नाव आहे. याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, ताराबाई … Read more

भर जत्रेत पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तरूणाला LCB ने ठोकल्या बेड्या,2 वर्षात पोलिसांनी किती शस्त्रे केली जप्त?

Karad News 20240528 080522 0000

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दर आठवड्याला तरूणांकडे बेकायदेशीर शस्त्रे सापडत आहेत. बेकायदेशीर शस्त्रे घेवून तरूण खुलेआम फिरत आहेत. सातारा जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा अशा बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांवर धडक कारवाई करत असून कराड तालुक्यातील कोरेगावच्या यात्रेत पिस्टल घेवून फिरणाऱ्या तरूणाला एलसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. निखिल शशिकांत थोरात (वय २५, रा. नांदलापूर, ता. कराड), … Read more

आता जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये झळकणार माहिती अधिकारासह नागरिकांची सनद

Karad News 1 2

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये जन माहिती अधिकारी फलक लावले नसल्याचे दिसून आल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते विश्वास मोहिते यांनी पत्रव्यवहार करीत ग्रामपंचायत कार्यालयात जन माहिती अधिकारी आणि नागरिकांची सनदचे फलक लावण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेचे पालन करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी … Read more

पुणे – बंगळूर महामार्गावर बेलवडे हवेली हद्दीत एका ट्रकची दुसऱ्या ट्रकला पाठीमागून धडक; ट्रकचालक गंभीर जखमी

Karad News 4 2

कराड प्रतिनिधी । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील बेलवडे हवेली गावच्या हद्दीत दोन ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी घडली. या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून अपघातानंतर ट्रकच्या केबिनमध्ये ट्रकचालक अडकून पडला होता. त्यास नागरिक व पोलिसांनी बाहेर काढले. दरम्यान, अपघातानंतर सुमारे तासभर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

किरकोळ कारणावरून 2 गटात झालेल्या तुफान राड्यात एकजण जखमी; सरपंचासह 8 जणांवर गुन्हा दाखल

Crime News 4 1

कराड प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या तुफान मारामारीत एक जण जखमी झाल्याची घटना कराड तालुक्यातील वहागाव येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी तळबीड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. वहागावचे सरपंच संग्राम अधिकराव पवार यांच्यासह दोन्ही गटांतील मिळून आठ जणांवर शिवीगाळ, दमदाटीसह मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ऋषिकेश संपत … Read more

फ्युज बॉक्सचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू

Crime News 20240525 084404 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील बाबरमाची – सदाशिवगड येथे शेतात विहिरी नजीकच्या फ्युज बॉक्सचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. सायंकाळी साडे सातनंतर ही घटना घडली. रात्री उशिरा पोलिस घटनास्थळी पोचले. त्याची नोंद घेण्याचे काम सुरू होते. तुकाराम सदाशिव खोचरे (वय ५५) व शहाजी सदाशिव खोचरे (५०) अशी मृत्यू भावांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून … Read more

डॉ. भारत पाटणकर ‘या’ दिवशी 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत करणार पंचगंगा नदीपुलावर ‘रास्तारोको’; नेमकी मागणी काय?

Dr. Bharat Patankar News

कराड प्रतिनिधी । श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शासनाच्या अन्यायी धोरणाविरोधात थेट आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी महत्वाची मागणी करत थेट कोल्हापूर येथील पंचगंगा नदीच्या पुलावर बुधवार, दि. २९ रोजी सकाळी 11 वाजता आंदोलन करण्याचा इशारा आज कराड येथे पत्रकार परिषदेतून दिला. जलसंपदा विभागाने सहकारी पाणीपुरवठा संस्था व व्यक्तिगत कृषिपंप धारकांना जलमापक … Read more

अखेर 3 महिन्यानंतर ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश; कराड – किरपे एसटी बससेवा सुरू

Karad News 3 2

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ग्रामीण भागात खासगी गाड्या असल्या तरी देखील अजूनही एसटी बसला पसंती मिळत आहे. मात्र, प्रवाशांच्या कमतरतेमुळे काहीवेळा एसटी बसेसच्या फेऱ्या बंद केल्या जातात. अशाच प्रकार कराड तालुक्यातील किरपे गावात घडला. तीन महिन्यांपासून किरपे गावात एसटी बस फिरकलीच नाही. एसटी नसल्याने गावातील ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचा दळणवळणाचा प्रश्न देखील निर्माण झाला होता. अखेर … Read more

कराड पोलिसांचा भोंगळ कारभार; 2 व्हीलर चोरीनंतर तरुण बनला डिटेक्टिव्ह, 4 दिवसांत अट्टल गुन्हेगाराला फिल्मी स्टाईल पकडलं

Karad News 2 1

कराड प्रतिनिधी । मागील काही दिवसांपासून कराड शहर आणि परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट पसरला आहे. मोबाईल, दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून दिवसा ढवळ्या चोऱ्या होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. अशात कॉटेज हॉस्पिटल, कराड समोरून दुचाकी चोरीला गेलेल्या एका घटनेतून पोलिसांचा भोंगळ कारभार समोर आला आहे. दुपारी १ वाजता जामिनावर सुटलेल्या एका अट्टल गुन्हेगाराने त्याच … Read more

उंच होर्डिंग्ज, प्लेक्स लावलेत आता 3 दिवसात रिपोर्ट दाखल करा; कराड पालिकेची 42 जणांना नोटीस

Karad News 4 1

कराड प्रतिनिधी । मुंबईतील घाटकोपर येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्यातील प्रत्येक महानगरपालिका आणि नगरपालिकांनी खबरदारी घेत शहरातील होर्डिंग्ज, फ्लेक्स, कटआऊट, बोर्ड याविरोधात मोहीम हाती घेतली आहे. साताऱ्यानंतर आता कराड पालिकेने देखील कराडमधील अनाधिकृत फ्लेक्सप्रकरणी कराड होर्डिंग्ज, फ्लेक्स लावणाऱ्या ४२ जणांना सोमवारी नोटीस बजावली आहे. संबंधित इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट तसेच नगरपालिकेची परवानगी सादर करण्याच्या सूचना केल्या … Read more