कराडात पार पडली कॉँग्रेसच्या ‘दुष्काळ पाहणी समिती’ची ऑनलाईन बैठक; घेण्यात आला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Karad News 3

कराड प्रतिनिधी | वाढत्या दुष्काळाची दाहकता लक्षात घेता प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागवार “दुष्काळ पाहणी समिती” गठीत केली असून पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या समिती प्रमुखपदी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदारी दिली आहे. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज कराड येथे दुष्काळ पाहणी समितीच्या सदस्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. बैठकीत चर्चा करण्यात आल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी दौरा करून … Read more

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग झाला सज्ज; कराड-पाटणला कृष्णा-कोयना नदीत नागरिकांना प्रशिक्षण

Satara News 6

सातारा प्रतिनिधी । हवामान खात्याने येत्या 10 किंवा 11 जून रोजी मुंबईत पाऊस सुरू होईल तर 15 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला आहे. यंदा 96 ते 106 टक्के पाऊस होईल असा अंदाज आहे. पावसाळ्यात नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. अशा काळात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन समितीकडून कार्यवाही केली जाते. सध्या पावसाळा सुरू … Read more

कराड शहरात गल्लोगल्ली धडकी भरवणारी गुरगुर

Karad News 2

कराड प्रतिनिधी । कराड शहरात गल्लीबोळं जास्त आहेत पण त्याहूनही जास्त आहे त्या गल्लीबोळात फिरणाऱ्या मोकाट श्वानांची संख्या़. येथे तब्बल तीन हजार मोकाट श्वान वावरत असल्याचा दावा ‘अनिमल प्रोटेक्शन क्लब’च्यावतीने तीन वर्षांपूर्वी करण्यात आला होता. त्यानंतर पालिका आणि ‘अनिमल प्रोटेक्शन क्लब’च्यावतीने तीनवेळा नसबंदी करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. सध्या कराड शहरात श्वानांची संख्या कमी झाली … Read more

कराडात 47 बुलेटच्या मॉडीफाय सायलेन्सरवर पोलीसांनी फिरवला बुलडोझर

Karad News

कराड प्रतिनिधी । बुलेटचा अधिकृत सायलेन्सर काढून त्या जागी कानठळ्या देणारा सायलेन्सरवर कराडच्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने शुक्रवारी कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अशा बुलेटस्वारांना कारवाईचा दणका देत वाहतूक नियंत्रण शाखेने तब्बल ४७ मॉडीफाय सायलेन्सरवर बुलडोझर फिरवत ते नष्ट केले. यापुढे शहर व परिसरात प्रत्येक बुलेटची तपासणी करून मॉडीफाय सायलेन्सर जागेवरच जप्त केला जाईल, असा इशारा … Read more

कराडकरांवर 69 धोकादायक इमारतीचं संकट ! नव्याने 18 इमारती आढळल्या

Karad News 2 2

कराड प्रतिनिधी । पावसाळा जवळ आला की, जीर्ण झालेल्या व तडे गेलेल्या इमारती कोसळून मोठ्या प्रमाणात जिवीत हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा धोकादायक इमारती वेळीच उतरवून घेणे महत्वाचे असते. कराडकरांना पालिकेने अशा धोकादायक इमारतींपासून सावध रहा, अशा सुचना करीत धोकादायक इमारत मालकांना नोटीसा पाठविल्या आहेत. पालिकेच्या अपथकानेर शहरात नुकताच धोकादायक इमारतींचा सर्वे केला असून … Read more

खेळताना मुलांना गटारात सापडलं मृतावस्थेत स्त्री जातीचं अर्भक; पुढं घडलं असं काही…

Crime News 20240531 084620 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील उंब्रजयेथील ग्रामपंचायत कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या एका गटारात स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत सापडल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. या अमानवी कृत्याबद्दल उंब्रजमधील नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी दि. ३० रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास उंब्रज येथील रस्त्यावर मुले क्रिकेट … Read more

शेतात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री शिंदेंनी…; नाना पटोलेंचा कराडात मुख्यमंत्र्यांना टोला

Karad News 20240530 201451 0000

कराड प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे गावात आज एक शेतात फेरफटका मारतानाचा व्हीडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला. तसेच “परदेशी कशाला जायाचं गड्या…, असं म्हणत या व्हीडिओच्या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. त्यांच्या या प्रकारावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला आहे. “एकनाथ शिंदेंना नजिकच्या … Read more

जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ कृतीविरोधात भाजप कार्यकर्त्यांचे कराडात ‘जोडे मारो’ आंदोलन

Karad News 20240530 160412 0000

कराड प्रतिनिधी | महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडल्याने समस्त देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत, असे सांगत कराड शहर तसेच कराड उत्तर व दक्षिण भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज कराड येथील दत्त चौकात आ. जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष एकनाथ बागडीमहाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष … Read more

विवाहितेच्या जाचहाट प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल

Crime News 20240530 151431 0000

सातारा प्रतिनिधी | समाजात अजूनही महिलांना मारहाण, जाचहाट करण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. असाच एक प्रकार साताऱ्यात घडला आहे. नावावर खोली करण्यासाठी आई-वडिलांकडून तीन लाख रुपये आणावेत, यासाठी विवाहिता अक्षदा सुनील जाधव (वय २८, रा. ठाणे सध्या रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांचा जाचहाट करण्यात आला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

कराड पालिकेत चक्क माजी उपनगराध्यक्षाचं गाढव घेऊन अनोखं आंदोलन

Karad News 20240530 084420 0000

कराड प्रतिनिधी | कराड नगरपालिकेच्या नगररचना कार्यालयात मोठा भ्रष्टाचार सुरू असून, त्यातील पाच अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा, अन्यथा नगरपालिकेला टाळे ठोकू, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू, त्यांची गाढवावरून धिंडही काढू, असा इशारा यशवंत विकास आघाडीचे गटनेते तथा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी दिलेला होता. त्यानुसार त्यांनी बुधवारी पालिकेच्या आवारात गाढव आणून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. … Read more

स्व. सौ. वेणूताई चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी सांगीतिक कार्यक्रम

Karad News 1 4

कराड प्रतिनिधी । स्व. सौ. वेणुताई चव्हाण यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. १ जून) सायंकाळी ६ वाजता सौ. वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. सौ. वेणुताई यशवंतराव चव्हाण यांची ४१ वी पुण्यतिथी शनिवार दि. १ जून २०२४ रोजी आहे. सौ. वेणुताई चव्हाण … Read more

‘त्या’ नगररचना अधिकाऱ्यांची बदली न झाल्यास त्यांना काळे फासणार : राजेंद्रसिंह यादव यांचा इशारा

Karad News 6

कराड प्रतिनिधी | लोकनियुक्त नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यापासून गेली सव्वा 2 वर्षे कराड नगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. ही राजवट इंग्रजी राजवटीपेक्षा जुलमी असल्याचा सणसणीत आरोप यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत केला. नागरीकांकडून खंडणी उकळून त्रास देणाऱ्या नगररचना विभागातील पाच अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली न झाल्यास बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासून पालिकेला टाळे … Read more