शामगावात भाजप परिवर्तन यात्रेच्या सभेत धैर्यशील कदमांनी नाव न घेता बाळासाहेब पाटलांवर साधला निशाणा; म्हणाले, बिनकामाचा आमदार…

Karad News 2

कराड प्रतिनिधी । हणबरवाडी- धनगरवाडी हि योजना पूर्ण व्हावी हे कुणाचे स्वप्न होते? ते स्वप्न आदरणीय पीडी पाटील साहेब यांचे होते. पी. डी. पाटलांचा मुलगा गेली पंचवीस वर्षे कराड उत्तरचा आमदार आहे. जो गेली २५ वर्षे आमदार आहे तो माणूस आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही तो शामगावकरांचे व कराड उत्तर तालुक्याचे स्वप्न काय … Read more

पैशांच्या बाबतीत आपण खूप प्रामाणिक राहायला हवं अन् पैशाशी कधीच खोटं बोलू नये : प्रफुल्ल वानखेडे

karad News 56

कराड प्रतिनिधी । “आयुष्यात आपल्याला पैसा कमवायचा असेल तर जे पैसे आपण कमवतोय त्याच्याशी कधीच खोटं बोलू नये. आपणं एकदा खोटं बोलू, दुसऱ्यांदा काहीतरी कारण सांगू मात्र, शेवटी आपल्याला पैशांची गरज भासतेच. त्यामुळे पैशाच्या बाबतीत आपण खूप प्रामाणिक राहायला हवं. पैसे कमवताना व्यावहारिक ज्ञान घेऊनच तो कमवावा आणि विचार करूनच खर्च करावा, असा हा गुरुमंत्र … Read more

कराड शारदीय व्याख्यानमालेत आज प्रसिद्ध लेखक प्रफुल्ल वानखेडे यांची मुक्त पत्रकार संपत मोरे घेणार प्रकट मुलाखत

Karad News 55

कराड प्रतिनिधी । कराड नगरपालिकेच्या नगरवानालयाच्या वतीने नवरात्र उत्सवात दरवर्षी शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील कराड पलिकतेच्या वतीने शारदीय व्याख्यानमाला घेतली जात आहे. आज दि. ५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रसिद्ध लेखक तथा उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांची बीबीसी मराठी दिल्लीचे मुक्त पत्रकार संपत मोरे हे प्रकट मुलाखत घेणार आहेत. कराड येथील स्व. यशवंतराव … Read more

अडीच वर्षे विद्यमान आमदारांची सत्तेची मस्ती अख्ख्या कराड उत्तरने बघितलीय; जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदमांची बाळासाहेब पाटलांवर टीका

Karad News 54

कराड प्रतिनिधी । “कराड उत्तर विधानसभा मतदार संघात ग्रामपंचायतीने त्यांच्या चौदाव्या वित्त आयोगातून जी कामे केली ती सुद्धा विद्यमान आमदारांच्या विकासकामांच्या यादीत आहेत. अडीच वर्षे यांच्या सत्तेची मस्ती अख्ख्या कराड उत्तर विधानसभा मतदार संघाने बघितली आहे. अडीच वर्षात या विद्यमान आमदारांनी आमचे काही उद्योगधंदे बंद पाडले, कुणाच्या मागे पोलीस लावले हे सुद्धा आम्ही बघितले आहे. … Read more

अंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Patan Crime News

कराड प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या वतीने जबरी चोरीतील 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडुन गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल, चाकु तसेच रोख रक्कम १ लाख ८१ हजार ४१० रुपये व चोरीस गेलेले २ मोबाईल फोन जप्त केले आहेत. सुलतान अस्लम मुजावर (वय २५, रा. सोमवार पेठ कराड), मोहम्मद … Read more

कराड दक्षिणमध्ये खा. उदयनराजे भोसलेंच्या स्थानिक विकास निधीतून 1.05 कोटींचा निधी मंजूर

Karad News 52

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिणमधील विविध विकासकामांसाठी सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या स्थानिक विकास निधीतून १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाला असून, या माध्यमातून कराड दक्षिणमधील १२ गावांमध्ये विविध प्रकारची विकासकामे साकारली जाणार आहेत. … Read more

…तर निवडणुकीत नेत्यांच्या प्रचार सभा उधळून लावणार; ‘या’ शेतकरी संघटनेने दिला इशारा

Karad News 51

कराड प्रतिनिधी । “आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी कारखानदारांनी गतवर्षीची शिल्लक रक्कम देण्यासह यंदा गाळप होणाऱ्या उसाला ४ हजार रुपये पहिली उचल जाहीर करावी. ती दिली नाही तर कारखानदारांसह नेत्यांच्या सभा विधानसभा निवडणुकीत उधळून लावू, असा इशारा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकर गोडसे यांनी दिला आहे. कराड येथील शासकीय विश्रामगृहात आज शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे … Read more

कराडात निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण; 34 पथकांची नियुक्ती

Karad News 49

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेची घोषणा या महिन्यात होणार असल्याने सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. यामध्ये प्रशासनाकडून देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी केली जात आहे. कराड उत्तर व दक्षिण विधानसभा निवडणूक प्रशासनातर्फे निवडणुकीशी संबंधित विविध पथकांसाठी प्रशिक्षणवर्ग नुकताच घेण्यात आला. या प्रशिक्षणवर्गासाठी दोन्ही मतदारसंघांतील पथकांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कराड उत्तर व … Read more

कराडात चोरट्यांकडून जमिनीतील पाच लाखांची कॉपर वायर लंपास

Karad News 48

कराड प्रतिनिधी । कराड शहरात सध्या चोरीच्या घटना घडत असून दूरध्वनी सेवेसाठी जमिनीखालून पुरून नेलेली सुमारे पाच लाख रुपयांची कॉपर वायर चोरट्यांनी लंपास केल्याची घटना कराड शहरातील बसस्थानक ते उपजिल्हा रुग्णालय मार्गावर नुकतीच घडली आहे. याबाबत बीएसएनएल कंपनीचे उपमंडल अभियंता शशिकांत अण्णा माळी यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

डॉ. अतुल भोसलेंनी घेतली कराड पालिकेच्या आंदोलनस्थळी उपोषणकर्त्यांची भेट; प्रकृतीची केली विचारपूस

Karad News 47

कराड प्रतिनिधी | शासनाने नेमलेल्या लाड व पागे समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, तसेच अनुकंपावर नेमणूक करावी, यासह अन्य मागण्यांसाठी कराड नगरपरिषदेचे कर्मचारी आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या प्रश्नांवर तातडीने कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याची ग्वाही, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी दिली. कराड नगरपरिषदेसमोर ३० सप्टेंबरपासून बसलेल्या या उपोषणकर्त्यांची डॉ. अतुल भोसले … Read more

सैदापुरातील पावकेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी 9.72 कोटींचा निधी मंजूर

Karad News 45

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील सैदापूर येथील प्राचीन अशा श्री पावकेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी महायुती सरकारने मान्यता दिली आहे. तसेच ९ कोटी ७२ लाखांच्या निधीस मंजुरी दिली आहे. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या प्राचीन मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामास प्रारंभ होणार असल्याने भाविकांतून समाधान व्यक्त केले … Read more

सातारा जिल्ह्याला ‘येलो’ अलर्ट; कोयना धरण भरलं ‘इतके’ TMC

Koyna News 7

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातसहा कराड, पाटण तालुक्यात काल रात्री सोमवारी आणि आज मंगळवारी विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. अचानक झालेल्या पावसाने बेसावध वाहनधारक, पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. आजही पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील धरणातील व तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे कोयना धरणात 105.14 टीएमसी पाणीसाठा झाला … Read more