रात्री मुसळधार सकाळी उघडीप; हवामान विभागाने सातारा जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’

Satara News 4

सातारा प्रतिनिधी । संपूर्ण देशात आता परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झालेला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. गुरुवारी रात्री पार्टीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. खासकरून कराड आणि पाटण तालुक्यात विजांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. महाराष्ट्रातील आणखी पुढील तीन दिवस मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली असून रायगड, रत्नागिरी, पुणे, … Read more

अखेर कराड वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांची बदली रद्द

K. N. Patil News

कराड प्रतिनिधी । कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांची तीन दिवसांपूर्वी रात्रीत झालेली तडकाफडकी बदली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून करण्यात आली होती. या बदली प्रकरणी मुंबईच्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण म्हणजेच मॅट न्यायालयाने काल एक महत्वपूर्ण निर्णय दिला असून त्याच्या निर्णयानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन पाटील याची करण्यात आलेली बदली रद्द … Read more

अरुण कचरे यांचा राज्यपालांच्या हस्ते कृषिभूषण पुरस्काराने सन्मान

Arun kachare News 20241018 102449 0000

कराड प्रतिनिधी | प्रगतशील सेंद्रिय शेतकरी व खळे (ता. पाटण) गावचे सुपुत्र अरुण चंद्रकांत कचरे यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले. वरळी (मुंबई) येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथील भव्य समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, … Read more

कारमधून हवालाचे 3 कोटी लुटणाऱ्या टोळीतील 10 जणांना अटक, सहा दिवस पोलीस कोठडी

Crime News 20241017 222923 0000

कराड प्रतिनिधी | मुंबईहून हुबळीला हवालाची रक्कम घेऊन निघालेल्या कारमधील ३ कोटींची रक्कम लुटणाऱ्या टोळीतील १० जणांना अटक करण्यात आली आहे. एकूण लुटलेल्या रक्कमेतील अर्धी रक्कम पोलिसांनी संशयितांकडून हस्तगत केली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या एका महिलेसह १० जणांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर … Read more

विधानसभेच्या सर्व जागा लढवणार; कराडात आजी-माजी सैनिकांसह सर्व सैनिक संघटनांचा ठराव

Karad News

कराड प्रतिनिधी । सैनिक, माजी सैनिक, शहीद जवानांच्या कुटुंबीयांसह शेतकरी, बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी सातारा लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यानुसार आता जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील जागाही माजी सैनिक लढवणार आहेत, अशी माहिती सैनिक फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली. कराड येथे आजी माजी सैनिक फेडरेशनच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सैनिक फेडरेशनसह जिल्ह्यातील आजी-माजी … Read more

कराड तालुक्यातील ‘या’ रेल्वे गेटवरील चुकीच्या कंबाबत ग्रामस्थ आक्रमक; थेट दिला आंदोलनाचा इशारा

Karad News 83

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शिरवडे स्टेशनजवळील रेल्वे गेट क्र. 95 चुकीच्या पद्धतीने बंद करून, चुकीच्या ठिकाणी बोगदा करण्यात आला. हे काम करत असताना स्थानिकांच्या रहदारीच्या सोयीचा विचार न करता, काम केले जात आहे. त्यामुळे रेल्वेचे सध्याचे व तत्कालीन अधिकारी, दुहेरीकरण प्रकल्पाचे अधिकारी व कंत्राटदारांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत. तसेच या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने … Read more

कराडमध्ये दुर्गा उत्सव मिरवणुकीत दोन्ही मंडळांत दगडफेक; 25 हून अधिक जणांवर गुन्हा तर 20 जण ताब्यात

Crime News

कराड प्रतिनिधी । मोठ्या उत्साहात दुर्गादेवींचे विसर्जन करण्यात आले. मात्र, दुर्गा उत्सव मिरवणुकीत डान्स करण्याच्या कारणावरून दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी रात्री जोरदार राडा झाल्याची घटना घडली. यात दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांवर दगडफेक केली. यात एका जिप्सीचे नुकसान झाले असून शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी दोन्ही मंडळांतील २५ हून अधिक जणांवर … Read more

कराडजवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 5 कोटींची रक्कम लुटली, संशयितांची धरपकड सुरू

Karad News 20241015 214600 0000

कराड प्रतिनिधी | मलकापूरातील ढेबेवाडी फाटा येथे शस्त्रधारी पाच जणांच्या टोळक्याने कारमधील पाच कोटींची रक्कम लुटली. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. लुटलेली रक्कम हवाला मार्फत मुंबईहून दक्षिण भारतात नेली जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली असून मोठ्या रकमेची लूट होवूनही रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंद झाला नव्हता. फिर्यादीकडेही कसून … Read more

चौफेर विकासासाठी डॉ. अतुल भोसलेंसारखे कार्यक्षम नेतृत्व गरजेचे : डॉ. सुरेश भोसले

Karad News 20241015 181034 0000

कराड प्रतिनिधी । आमदार असताना कुणीही निधी आणेल; पण आमदार नसतानाही भरघोस निधी आणण्याचे कर्तृत्व डॉ. अतुल भोसले यांनी दाखविले आहे. कराड दक्षिणच्या चौफेर विकासासाठी जनतेने डॉ. अतुल भोसलें सारख्या कार्यक्षम नेतृत्वाची निवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कराड तालुक्यातील कार्वे येथे डॉ. … Read more

बांधकाम कामगारांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये मिळणार मोफत उपचार; वैद्यकीय नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष सुरू

Karad News 20241015 140444 0000

कराड प्रतिनिधी | महाराष्ट्र शासन आणि इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोंदीत बांधकाम कामगारांना वैद्यकीय योजनांचा लाभ दिला जातो. याअंतर्गत येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना २ लाखांपर्यंतचे उपचार मोफत देण्यात येणार आहेत. या कामगारांच्या वैद्यकीय नोंदणीसाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कक्षाची सुरुवात नुकतीच करण्यात आली. महाराष्ट्र शासन आणि इमारत व इतर … Read more

मलकापूरात युवकांमध्ये जोरदार राडा; मारामारीत युवकावर चाकू हल्ला

Crime News 24

कराड प्रतिनिधी । युवकांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना कराड नजीक असलेल्या मलकापूर शहरातील लक्ष्मी मंदिर परिसरात रविवारी रात्री घडली. यावेळी झालेल्या भांडणात दोन युवकांवर चाकूने वार करण्यात आले. तर एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन कारची काच फोडण्यात आली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. त्यावरुन चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

कराडमध्ये उद्या माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादवांचे उद्या शक्तीप्रदर्शन, यादव गटाच्या भुमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

Karad News 20241013 211726 0000

कराड प्रतिनिधी | येत्या दोन तीन दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. या तापलेल्या वातावरणात यशवंत विकास आघाडीचे नेते आणि कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी सोमवारी भव्य शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे. या शक्तीप्रदर्शनातून यादव गट आपली निर्णायक ताकद दाखवणार आहे. तसेच राजेंद्रसिंह यादव कोणती राजकीय भूमिका जाहीर करतात, याकडे कराड दक्षिण मतदार … Read more