कराड नगर पालिकेचे कर्मचारी उद्यापासून करणार बेमुदत आमरण उपोषण

WhatsApp Image 2024 09 29 at 12.24.35 PM

कराड प्रतिनिधी । “ज्या सफाई कामगारांच्या सेवा न्यायालयीन आदेशान्वये किंवा अन्य निर्णयान्वये नियमित झाल्या आहेत, त्यांना शासन निर्णयाद्वारे लाड समितीच्या शिफारसी लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कराड नगरपरिषदेत रिक्त झालेल्या पदावर लाड शिफारशी व अनुकंपानुसार वारसांना तात्काळ नियुक्ती द्यावी, अन्यथा सोमवार, दि. 30 सप्टेंबर पासून बेमुदत आमरण उपोषण करू, असा इशारा महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत … Read more