संभाजी काकडे यांची बाजार समितीच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड

Karad News 20240915 095643 0000

कराड प्रतिनिधी | शेती उत्पन्न बाजार समिती कराडच्या उपसभापतीपदी कराड तालुक्यातील कोरेगाव गांवचे संभाजी श्रीरंग काकडेयांची बिनविरोध निवड करणेत आली. उपसभापती पदाकरिता नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय तथा अध्यासी अधिकारी यांनी निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. सदर निवडणूक कामी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यासी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सह.संस्था कराड चे संजय … Read more

कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचा महत्वाचा निर्णय; फक्त एक वेळच होणार लिलाव

Karad News 33

कराड प्रतिनिधी । कराडसह परिसरातील तालुक्यांमधून मोठ्या संख्येने शेतकरी आपला शेतीचा भाजीपाल्यासह इतर माल विक्रीसाठी कराड येथील स्वा. सै.शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये घेऊन येतात. या ठिकाणी मालाच्या लिलावाच्या वेळेबाबत शेतकऱ्यांकडून वेळोवेळी होत असलेल्या मागणीनुसार एक वेळ व खुली लिलाव पद्धत सुरू करण्याचा शुभारंभ आज शुक्रवारी करण्यात आला. शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश … Read more

कराड बाजार समितीच्या सभापतिपदी प्रकाश पाटील यांची निवड

Prakash Patil News 20240802 171920 0000

कराड प्रतिनिधी | कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडीसाठी आज संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रकाश पाटील सुपणेकर यांना संधी देण्यात आली आहे. विजयकुमार कदम यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर पाटील यांची वर्णी लागली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत आज त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. शेती उत्पन्न बाजार … Read more

कराड शेती उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती विजयकुमार कदम यांचा राजीनामा

Karad News 20240630 121435 0000

कराड प्रतिनिधी | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत चांगल्याच राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. सभापती विजयकुमार कदम यांनी शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. सहकार उपनिबंधक यांच्या मंजुरीनंतर राजीनामा अंतिम होऊन नव्या सभापतीची निवड करण्यात येणार आहे. कराड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मागील वर्षी मोठ्या चुरशीने झाली. बाजार समितीतील सत्ताधारी … Read more

विलासकाकांनी शेतकऱ्यांसाठी समर्पित आयुष्य वेचले : आ. पृथ्वीराज चव्हाण

Karad News 24

कराड प्रतिनिधी | विलासकाकांनी आपले सामाजिक आयुष्य शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी वेचले. काकांचे तेच काम उदयसिंह पाटील जिद्दीने करण्याचा प्रयत्न करत आहेत. विलासकाकांचे शेतकऱ्यांना समर्पित आयुष्य होते. त्यांचे स्मरण व्हावे व त्यांच्या कार्याची प्रेरणा घेवून आपल्या सर्वांना वाटचाल करावी लागणार आहे. कराडच्या बाजार समितीने काकांच्या नावाने उभारलेल्या भव्य प्रवेशद्वार कमानीत प्रवेश केल्यानंतर काकांच्या दृष्टीची माहिती घेतल्याशिवाय … Read more

कराड बाजार समितीतील संरक्षक भिंतीच्या वादावरून बाजार समिती सभापती-मुख्याधिकारी भिडले

Karad Market Commitee News jpg

कराड प्रतिनिधी । कराड बाजार समिती सभापती, संचालक मंडळ आणि कराड पालिका मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शुक्रवारी चांगलीच जुंपली. विषय होता बाजार समितीतील संरक्षण भिंत पाडण्याचा. या विषयावरून दोन्ही संस्थेतील लोकप्रतिनिधी, अधिकारी आमनेसामने आले. भिंत पाडण्यास सुरुवात करणार इतक्यात सभापतींसह संचालक मंडळ, व्यापारी दाखल झाले. अगोदर जिल्हाधिकाऱ्यांकडून भींत पाडण्याचा व रस्त्याबाबतचा आदेश दाखवा आणि मगच भींत … Read more

रस्ता खुला झाल्यास आम्ही व्यवसाय सुरू ठेवणार नाही; कराड बाजार समितीतील व्यापाऱ्यांचा थेट इशारा

Karad News 2 jpg

कराड प्रतिनिधी । काही दिवसापूर्वी कराड बाजार समितीच्या मुख्य आवारातून रहिवाशी रस्त्याची मागणी हि झाली होती. आणि पाच ते सहा दिवसापूर्वी याठिकाणी असणारी रस्त्यातील भिंत ३ फुटांनी पाडण्यात आली आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आमचे संपूर्ण व्यापार तिन्ही असोसिएशनने बंद ठेवले आहेत. या याठिकाणी रस्ता खुला झाल्यास वाहतूक कोंडी होऊन अडचण निर्माण होणार … Read more

कराड बाजार समितीच्या ‘त्या’ रस्त्याच्या प्रश्नी त्रिशंकू भागातील रहिवाशी आक्रमक; पालिकेवर काढला थेट धडक मोर्चा

Karad News jpg

कराड प्रतिनिधी । कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील त्रिशंकू भागात असलेली संरक्षक भिंती पाडून रस्ता खुला करून द्यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून कराड नगरपालिकेस काही दिवसापूर्वी आदेश दिले होते. पालिकेकडून देखील सुरुवातीला थोडी भिंत पाडत कारवाई करण्यात आली. मात्र, नंतर पालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्रिशंकू भागातील रहिवाशांनी आज आक्रमक पावित्रा घेत … Read more