कराडातील अंतर्गत वाहतुक मार्गात आज आणि उद्या तात्पुरता बदल; नेमकं कारण काय?

Karad News 2

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण व कराड उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी पुरवण्यात येणाऱ्या मतदान यंत्र साहित्य वाटपाचे काम आज सुरु झाले आहे. या दोन्ही मतदार संघातील स्ट्रॉगरूम/ मतदान पेट्या मुख्य केंद्र परिसर मार्गात निवडणूक कर्मचारी, मतदान अधिकार, मतदान पेट्या, यंत्र, साहित्य यांच्या वाहतुकीत अडथळा होऊ नये या अनुषंगाने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने … Read more

कराडात उद्या निघणार ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणूक; ‘या’ मार्गे सुरू राहणार वाहतूक

Karad News 20240921 201829 0000

कराड प्रतिनिधी | कराड शहरात मुस्लिम बांधवांकडून उद्या रविवारी, दि. २२ रोजी ईद-ए-मिलाद सण साजरा केला जाणार असून शहरातील मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. या बदलाच्या अनुषंगाने शुक्रवारी पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी शहरात पाहणी करुन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या … Read more

कराड पोलिसांची वाहतूक शाखा ‘ॲक्शन मोड’वर; अडथळा ठरणारे फलक हटवले

Karad News 20240819 132243 0000 scaled

कराड प्रतिनिधी | कराड शहरात रविवारी कराड शहर वाहतूक शाखा पोलीसांच्या वतीने अतिक्रमणाची धडक कारवाई करण्यात आली. यावेळी शहरातील बाजारपेठेसह दत्त चौक ते चावडी चौक, बसस्थानक परिसर या भागात अनेक व्यावसायिकांनी दुकानांच्या जाहिरातीचे अवाढव्य असे उभे केलेले फलक पोलिसांनी संपूर्ण शहरात पाहणी करून हटविले. सणासुदीचा काळ असून शहरात दत्त चौक ते चावडी चौक, चावडी चौक … Read more

पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनास सज्ज राहण्याबाबत डॉ. अतुल भोसलेंच्या सूचना

karad News 6

कराड प्रतिनिधी । कराडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी शहरात विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. कराडमध्ये गेल्या २-३ दिवसांपासून पावसाचा जोर वाढू लागला आहे. तसेच कोयना धरणातून विसर्ग सुरु असल्याने कराड परिसरात पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता … Read more

कराड शहरात गल्लोगल्ली धडकी भरवणारी गुरगुर

Karad News 2

कराड प्रतिनिधी । कराड शहरात गल्लीबोळं जास्त आहेत पण त्याहूनही जास्त आहे त्या गल्लीबोळात फिरणाऱ्या मोकाट श्वानांची संख्या़. येथे तब्बल तीन हजार मोकाट श्वान वावरत असल्याचा दावा ‘अनिमल प्रोटेक्शन क्लब’च्यावतीने तीन वर्षांपूर्वी करण्यात आला होता. त्यानंतर पालिका आणि ‘अनिमल प्रोटेक्शन क्लब’च्यावतीने तीनवेळा नसबंदी करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. सध्या कराड शहरात श्वानांची संख्या कमी झाली … Read more

प्रितीसंगम हास्य परिवाराने काढली कराडात हास्य दिंडी; हास्ययोग साधनेचे सांगितले महत्व

Karad News 78 jpg

कराड प्रतिनिधी । कराड येथील प्रितीसंगम हास्य परिवाराच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून येथील हास्यपरिवाराने “हसण्यासाठी जगायचं रं.. जगण्यासाठी हसायचं रं” हा एक अनोखा उपक्रम आयोजित केला होता. शहरातून हास्य दिंडी काढण्यात आली. दत्तचौक ते कृष्णा घाट निघलेल्या दिंडीत प्रितीसंगम हास्यपरिवाराने चौका-चौकात हास्ययोग साधना करून समाजात हास्ययोग साधनेचे महत्व सांगण्यात आले. समाजात दिवसेंदिवस जीवनातील हास्य  लोप पावत आहे. सर्वत्र अशी … Read more

कराडात कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाई; सात जणांना दंड

Karad News 34 1 jpg

कराड प्रतिनिधी । कराड शहरासह लगतच्या महामार्गासह सर्वच मार्गावर कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेने मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. यावेळी सात जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून चार हजारांचा दंडही वसूल करण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत कामाचा आढावा घेण्याची बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली होती. या बैठकीत त्यांनी शहरालगतच्या महामार्गासह सर्व मार्गावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या … Read more

कराडच्या भर चौकात 2 कारचालकांची जुंपली अन् 1 किलो मीटरपर्यंत झालं ट्रॅफिक जाम

Karad News 4 jpg

कराड प्रतिनिधी । कराड येथील दत्त चौकात शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास चांगलीच वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडी होण्यामागचे कारणही तसे होते. कारण या ठिकाणी दोन कार चालकांच्यात एकमेकांना कार घासण्यावरून वादावादी झाली. तब्बल तासभर चाललेल्या या वादावादीमुळे दत्त चौकापासून ते कोल्हापूर नाक्यापर्यंत सुमारे एक किलो मीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. अखेर वाहतूक शाखेच्या … Read more

मुलींनो छेडछाड झाल्यास करा ‘या’ नंबरवर कॉल, मिळेल तत्काळ मदत; कराड पोलिसांकडून हेल्पलाईन सुरु

Karad News 2 jpg

कराड प्रतिनिधी । महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुली तसेच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून अनेक उपाय केले जातात. एखाद्या महिलेची किंवा मुलीचे कुणी छेड काढल्यास किंवा तिला त्रास देत असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यासाठी निर्भया पथक देखील स्थापन करण्यात आले आहे. दरम्यान आता या पथकाच्यावतीने संकटकाळात महिलांना पोलिसांशी तत्काळ संपर्क करता यावा यासाठी एक मोबाईल नंबर सुरु करण्यात … Read more

कराडला महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसची पोलिसांकडून तपासणी

jpg 20230702 095704 0000

कराड प्रतिनिधी । समृध्दी महामार्गावर खासगी आराम बस जळून 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेनंतर खबरदारी म्हणून कराड येथे DYSP अमोल ठाकूर यांच्या पथकाने शनिवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास खासगी बसची तपासणी केली. यावेळी ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेचा दृष्टीने पूर्णपणे सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत का याची पाहणी केली. ज्या बसमध्ये कोणत्याही सुविधा … Read more

कराड शहरात पालिकेकडून पाणी कपात

Water Supply Karad Municipality

कराड प्रतिनिधी । पावसाने दडी मारल्यामुळे तलावांतील पाण्याची पातळी खालावली आहे. तर कोयना धरणाच्या जलाशयात फक्त १०.८२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, आजपासून पायथा वीजगृहातून होणारा १ हजार ५० क्युसेस पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या भेडसावणार हे नक्की या पार्श्वभूमीवर शहरात पाणीपुरवठा करताना तो कमी स्वरूपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत … Read more