बुलेट ट्रेनसाठी कराड – चिपळूण रेल्वेमार्ग थंडबस्त्यात?; पृथ्वीराजबाबांचा अधिवेशनात सवाल
कराड प्रतिनिधी । प्रस्तावित कराड-चिपळूण रेल्वे मार्ग हा मराठवाड्याला थेट कोकणशी आणि इतर जिल्हे बंदरांशी जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे; परंतु सरकारला या प्रकल्पाचा विसर पडला आहे. या प्रकल्पाची काहीच प्रगती दिसून येत नाही. तेव्हा बुलेट ट्रेनसाठी हा प्रकल्प थंडबस्त्यात तर टाकला नाही ना? असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी विधानसभेत केला. या प्रकल्पासंबंधी … Read more