कराड विमानतळाऐवजी पुसेगावात विमानतळ उभारा; श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Karad Airport

सातारा प्रतिनिधी । कराडच्या विमानतळ (Kaard Airport) विस्ताराऐवजी पुसेगाव (Pusegaon) येथे विमानतळ उभारावे या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने जिल्हा परिषद चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. श्रमिक मुक्ती दलाचा विजय असो, विमानतळ विस्तार विरोधी कृती समितीचा विजय असो, जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, बागायती जमीन वाचलीच पाहिजे, भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा … Read more

कराड विमानतळ हद्दीत एक रात्रीत उभा केला मोबाईल टॉवर; ग्रामपंचायतीकडून संबंधित कंपनीस कारणे दाखवा नोटीस

Karada Airport News

कराड प्रतिनिधी । कराड येथील वारुंजी गाव परिसरातील विमानतळ सभोवताली असणाऱ्या बांधकाम प्रतिबंधित क्षेत्रात व विमानतळापासून 1 ते 2 किलोमीटर पेक्षा कमी अंतरामध्ये एका रात्रीत अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. या धक्कादायक घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. कराड विमानतळ कलर कोडेड झोनिंग नकाशाचे उल्लंघन करून व ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून न घेता सदरचे … Read more

कराडच्या विमानतळाबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; पृथ्वीराजबाबांनी भर सभागृहात मानले धन्यवाद

Devendra Fadnavis Karad Airport Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. आजच्या चौथ्या दिवशी राज्यातील 28 विमानतळांच्या कामांबाबत प्रश्न उपस्थित झालेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली. राज्याच्या मध्यवर्ती भागात एक एअरपोर्ट असणे आवश्यक असून राज्यातील 28 विमानतळांसह कराड येथे एअरपोर्ट सुरु करण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल. यासाठी एक कमिटी देखील स्थापन करण्यात आली … Read more