कराडचे यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन प्रथमच भरणार विना खांबाच्या मंडपात
कराड प्रतिनिधी । शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने दरवर्षी भरविण्यात येणारे यशवंत कृषी प्रदर्शन येत्या ६ डिसेंबर ते १० डिसेंबर रोजी सुरू होत आहे. कृषी प्रदर्शनाचे यंदा १९ वे वर्ष असून, कृषी व औद्योगिक स्तरावरील कृषी मेळा सहा डिसेंबरपासून सर्वांना अनुभवता येणार आहे. प्रदर्शनाच्या तयारीसाठी उभारल्या जाणाऱ्या मंडपाची उभारणी वेगाने सुरू असून, प्रथमच विना खांबाच्या मंडपात … Read more