कापील गावच्या लोकनियुक्त सरपंच अपात्र; पदाचा गैरवापर केल्याचा आरोप
कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कापील गावच्या लोकनियुक्त सरपंच कल्पना तानाजी गायकवाड यांना अपात्र करण्यात आले आहे. सरपंचांनी पदाचा गैरवापर करत ग्रामपंचायतीची 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेतील मीटर सर्वांना एकाच दराने वाटप केली नसल्याची तक्रार तक्रारदार गणेश पवार यांनी केली होती. त्यानंतर सरपंच कल्पना तानाजी गायकवाड यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ … Read more