कालेतील शेतकऱ्यांना ‘जमीन कायदे ज्ञानपीठ’ या विषयावर मार्गदर्शन

Karad News 13 1

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हा महसूल अधिकारी कर्मचारी संघटना, आम्ही कालेकर ग्रुप यांचेवतीने ‘जमीन कायदे ज्ञानपीठ’ या विषयावर सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांच्यावतीने मागर्दर्शन करण्यात आले. यावेळी ॲड. प्रविण भांगे, प्राचार्य तथा कृषी शात्रज्ञ श्री. चंद्रकांत साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय कुंभार होते. यावेळी के. एन. देसाई, कांतीलाल शेटे, … Read more

गुणांच्या कमाईवर माऊली कोकाटेने मारले कालेचे कुस्ती मैदान; 2 लाख इनामाचा ठरला मानकरी

Kale Yatra News jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील काले येथे श्री व्यंकनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पैलवान नानासाहेब पाटील मित्रमंडळ व कराड तालुका कुस्ती संघटनेने नुकतेच निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन केले होते. यामध्ये प्रकाश बनकर विरूद्ध माऊली कोकाटे यांच्यातील प्रथम क्रमांकासाठी ५० मिनिटे काटा लढत झाली. अखेरीस पंचांनी गुणावर निकाल जाहीर केला. त्यानुसार माऊलीने प्रकाशवर गुणांची कमाई करत मैदान … Read more

कालेत रविवारी होणार कुस्त्यांचे जंगी मैदान; नामवंत पैलवान थोपटणार दंड

Karad News 7 jpg

कराड प्रतिनिधी । काले ता. कराड येथे रविवार, दि. १० रोजी व्यंकनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पैलवान नानासाहेब पाटील मित्रमंडळाच्या वतीने निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. मैदानात दीपक लोखंडे यांच्या वतीने प्रथम क्रमांकासाठी २ लाख रुपयांचा बक्षिसाची प्रकाश बनकर विरुद्ध माऊली कोकाटे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. महाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील यांच्या प्रेरणेने … Read more