सातारा जिल्हयातील 400 वर्षांपूर्वीच्या ‘या’ देवस्थानला मिळाला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा
सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील ऐतिहासिक सातारा भागात असलेल्या ऐतिहासिक खंडोबा मंदिराचा पुरातत्व विभागाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून जीर्णोद्धार केला जात आहे. दरम्यान, सातारा गावाच्या अंतर्गत ९ किलोमीटर अंतरावरील कडेपठार खंडोबा मंदिर देवस्थानास “क” वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनेतून निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे … Read more